Drought : दुष्काळामुळे मोसंबी बाग तोडण्याची वेळ; शेतकऱ्याने तोडली 500 झाडे!

Drought Mosambi Jalna Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दुष्काळाच्या (Drought) झळा तीव्र झालेल्या असून, अनेक भागांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यातच यंदा दुष्काळामुळे अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी खालावल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या पोटाच्या पोराप्रमाणे जपलेल्या फळबागा तोडण्याची वेळ आली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने फळबागेला पाणी द्यायचे कसे? अशी चिंता असल्याने जालना जिल्ह्यातील निधोना येथील शेतकरी अंकुश खडके यांनी आपली … Read more

Drought : दुष्काळाची दाहकता.. पाणी नसल्याने शेतकऱ्याने तोडली मोसंबी बाग!

Drought Farmer Cut Mosambi Plants

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा सरकारकडून जवळपास 40 तालुक्यांसह 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाची दाहकता आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बप्पासाहेब भानुसे यांनी आपली मोसंबी बाग कुऱ्हाडीने तोडली आहे. पाणीच नसल्याने आता मोसंबीची झाडे जगवायची कशी असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी दुष्काळी … Read more

Flood Management : दुष्काळी मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी; 4000 कोटींचा निधी मंजूर!

Flood Management In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती (Flood Management) निर्माण होते. मात्र हेच पुराचे पाणी दुष्काळी मराठवाडा विभागाकडे वळविण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला जागतिक बँकेकडून पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार … Read more

error: Content is protected !!