Drought In Maharashtra : शेतकरी मेटाकुटीला, कृषीमंत्री परदेशवारीला; वडेट्टीवारांची मुंडेंवर सडकून टीका!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या कृषिमंत्र्यांना सत्तेची मस्ती (Drought In Maharashtra) आली आहे. अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात दुष्काळाचे संकट असताना कृषीमंत्री परदेशात कसे जाऊ शकतात? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील नेते टक्केवारी घेण्यात व्यस्त आहेत आणि शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे (Drought In Maharashtra) काम सूरू … Read more