Drought : दुष्काळाची दाहकता.. पाणी नसल्याने शेतकऱ्याने तोडली मोसंबी बाग!

Drought Farmer Cut Mosambi Plants

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा सरकारकडून जवळपास 40 तालुक्यांसह 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाची दाहकता आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बप्पासाहेब भानुसे यांनी आपली मोसंबी बाग कुऱ्हाडीने तोडली आहे. पाणीच नसल्याने आता मोसंबीची झाडे जगवायची कशी असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी दुष्काळी … Read more

Success Story : संभाजीनगरच्या शेतकऱ्याने उभारले गुऱ्हाळ; गूळनिर्मितीतून लाखोंची उलाढाल!

Success Story Of Jaggery Business

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सर्वच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने, शेतकऱ्यांनी पिकांचे उत्पादन घेण्यासह (Success Story) त्यावर प्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक भागात काही शेतकरी शेतमालावर प्रक्रिया करून अधिकचा नफा मिळवताना दिसतात. छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी रशीद शेख यांनी देखील असाच काहीसा मार्ग निवडला असून, त्यांनी आपल्या शेतात उत्पादित उसापासून पाच वर्षांपूर्वी … Read more

Success Story : शेततळ्यात यशस्वी शिंपल्याची शेती; वैजापूरच्या भावंडांचा यशस्वी प्रयोग!

Success Story Of Mussel Farming

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना एका पिकावर अवलंबून (Success Story) राहणे अवघड झाले आहे. अशातच शेतकऱ्यांना दुष्काळ, योग्य दर न मिळणे, मजुरांची समस्या यामुळे उत्पन्नाला फटका बसतो. मात्र संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील दोन भावंडांनी या परिस्थितीवर मात करत डाळिंब व सीताफळ या फळ शेतीसोबतच शेततळ्याच्या माध्यमातून शिंपल्याची यशस्वी शेती केली आहे. ज्यामुळे त्यांना शेतीसोबतच … Read more

Red Chilli : संभाजीनगरच्या लाल मिरचीला जीआय मानांकन मिळणार? केंद्रिय पथक करणार पाहणी!

Sambhajinagar Red Chilli Get GI Rating

हॅलो कृषी ऑनलाईन : लाल मिरची (Red Chilli) म्हटले की सर्वप्रथम तिचा तिखटपणा आणि झणझणीतपणा आठवतो. देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी लाल मिरचीचे उत्पादन होते. अशातही संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या लाल मिरचीने आपले वेगळेपण जपले असून, तिच्या विशिष्ट गुणधर्मांची पाहणी करून तिला जीआय मानांकन दिले जाणार आहे. यासाठी केंद्रीय पथक मार्च महिन्यात संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात या … Read more

error: Content is protected !!