Success Story : दुष्काळी लातूरमध्ये विदेशी लाल मिरचीची शेती; तरुणाने साधली आर्थिक प्रगती!

Success Story Red Chilli Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी अधिक नफा मिळवून (Success Story) देणाऱ्या पिकांच्या लागवडीवर भर देत आहेत. यात काही शेतकरी हे नाविन्यपूर्ण पिकांच्या लागवडीचे प्रयोग करत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यात यश देखील मिळत आहे. 10 ते 15 दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विदेशी प्रजातीच्या केळीची यशस्वी लागवड केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता … Read more

Success Story : माळरानावर मिरची लागवड; बीडच्या पोलिसाची 2 एकरात लाखोंची कमाई!

Success Story Of Chilli Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक भागामध्ये शेतीमध्ये नवनवीन (Success Story) लोक येताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही लोक गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीमध्ये येत आहे. तर काही लोक सेवानिवृत्तीनंतर आवड म्हणून शेती करत आहे. मात्र, त्यातून शेतीमध्ये नव्याने येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. आज आपण अशाच एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याची यशोगाथा … Read more

Red Chilli Variety : लाल मिरचीचे तीन नवीन वाण विकसित; रोगांना नाही पडत बळी!

Red Chilli Variety Developed

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात लाल मिरचीचे (Red Chilli Variety) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नंदुरबार जिल्हा आणि संभाजीनगरचा सिल्लोड परिसर लाल मिरचीच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. अशातच आता लाल मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बंगळुरू येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने (आयआयएचआर) हायब्रीड लाल मिरचीचे तीन नवीन वाण विकसित केले आहे. मिरचीचे हे तीनही … Read more

Red Chilli : नंदुरबार बाजार समितीत लाल मिरची विक्रमी आवक; 10 वर्षांचा उच्चांक मोडला!

Red Chilli Record Arrival In Nandurbar APMC

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वात मोठी लाल मिरचीची (Red Chilli) बाजारपेठ असलेल्या नंदुरबार बाजार समितीत सध्या लाल मिरचीची विक्रमी आवक पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सध्या दररोज जवळपास 300 ते 400 वाहनांमधून शेतकरी तीन ते चार हजार क्विंटल ओली लाल मिरची विक्रीसाठी आणत आहे. मागील वर्षीच्या हंगामात एकूण 2 लाख 25 हजार क्विंटल लाल … Read more

Red Chilli : लाल मिरचीचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढणार? शेतकऱ्यांना फायदा होणार!

Red Chilli Prices Likely To Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : लाल मिरची (Red Chilli) दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातंर्गत बाजारात आणि निर्यात मागणी वाढल्याने लाल मिरचीचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता बाजार विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या घाऊक बाजार समित्यांमध्ये लाल मिरचीला प्रति किलो 150 ते 190 रुपये दर मिळत आहे. तर किरकोळ … Read more

Red Chilli : संभाजीनगरच्या लाल मिरचीला जीआय मानांकन मिळणार? केंद्रिय पथक करणार पाहणी!

Sambhajinagar Red Chilli Get GI Rating

हॅलो कृषी ऑनलाईन : लाल मिरची (Red Chilli) म्हटले की सर्वप्रथम तिचा तिखटपणा आणि झणझणीतपणा आठवतो. देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी लाल मिरचीचे उत्पादन होते. अशातही संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या लाल मिरचीने आपले वेगळेपण जपले असून, तिच्या विशिष्ट गुणधर्मांची पाहणी करून तिला जीआय मानांकन दिले जाणार आहे. यासाठी केंद्रीय पथक मार्च महिन्यात संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात या … Read more

Success Story : कापसाने रडवले, लाल मिरचीने तारले; एकरी दीड लाखांचा नफा!

Success Story Of Red Chilli Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Success Story) अपेक्षित दर मिळत नाहीये. वर्षभरापासून कापूस दर हमीभावापेक्षा कमी असल्याने, शेतकऱ्यांना बेभावात त्याची विक्री करावी लागत आहे. कापसाने यंदा शेतकऱ्यांची निराशा केली असून, अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. मात्र, आता यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कापूस पिकाचा नाद सोडत, लाल मिरचीची … Read more

error: Content is protected !!