Drought : दुष्काळामुळे मोसंबी बाग तोडण्याची वेळ; शेतकऱ्याने तोडली 500 झाडे!

Drought Mosambi Jalna Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दुष्काळाच्या (Drought) झळा तीव्र झालेल्या असून, अनेक भागांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यातच यंदा दुष्काळामुळे अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी खालावल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या पोटाच्या पोराप्रमाणे जपलेल्या फळबागा तोडण्याची वेळ आली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने फळबागेला पाणी द्यायचे कसे? अशी चिंता असल्याने जालना जिल्ह्यातील निधोना येथील शेतकरी अंकुश खडके यांनी आपली … Read more

Mosambi Rate: मृग बहार मोसंबीला पाचोड बाजार समितीत मिळाला 44 हजार प्रति टन सर्वोच्च दर!

हॅलो कृषी ऑनलाईन: मृग बहार मोसंबीला मिळाला सर्वोच्च दर(Mosambi Rate). होय तुम्ही अगदी बरोबर वाचलात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोसंबी मार्केटमध्ये रविवारी मृग बहार मोसंबीला 44 हजार रुपये प्रति टन दर मिळाला आहे. मृग बहार मोसंबीला (Mosambi Rate) आत्तापर्यंत मिळालेला हा सर्वोच्च दर आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Krushi Utpanna Bajar … Read more

error: Content is protected !!