Record Arrival of Turmeric: हिंगोली बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक; मोजमाप करण्यासाठी लागेल 4 दिवसांचा कालावधी!

हॅलो कृषी ऑनलाईन: हिंगोली येथील बाजार समितीच्या हळद मार्केट (Record Arrival of Turmeric) यार्डात यंदाच्या वर्षातील विक्रमी आवक 15 एप्रिल रोजी झाली. तब्बल 20 हजार क्विंटल हळद विक्रीसाठी (Turmeric Selling) आली असून, मार्केट यार्ड (Market Yard) आवारासह बाहेरील रस्त्यावर वाहनांची एक ते दीड कि.मी.पर्यंत रांग लागली. या सर्व हळदीचे मोजमाप करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, क्विंटलमागे भावात जवळपास पाचशे रूपयांची … Read more

Mosambi Rate: मृग बहार मोसंबीला पाचोड बाजार समितीत मिळाला 44 हजार प्रति टन सर्वोच्च दर!

हॅलो कृषी ऑनलाईन: मृग बहार मोसंबीला मिळाला सर्वोच्च दर(Mosambi Rate). होय तुम्ही अगदी बरोबर वाचलात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोसंबी मार्केटमध्ये रविवारी मृग बहार मोसंबीला 44 हजार रुपये प्रति टन दर मिळाला आहे. मृग बहार मोसंबीला (Mosambi Rate) आत्तापर्यंत मिळालेला हा सर्वोच्च दर आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Krushi Utpanna Bajar … Read more

Krushi Utpanna Bazar Samiti: नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा व शेतमाल लिलाव बंद!

हॅलो कृषी ऑनलाईन: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Krushi Utpanna Bazar Samiti) नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 15 प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील (Krushi Utpanna Bazar Samiti) कांदा व शेतमाल लिलाव (Agriculture Auction) बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) अडचणीत आला आहे. बाजार समित्यांमध्ये आणलेला शेतमालाची (Agriculture produce) विक्री होत नाही. गेल्या आठ दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. माथाडी … Read more

error: Content is protected !!