Crop Insurance Compensation: नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांना पीक विम्यापोटी मिळणार 853 कोटी रुपये; कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती!
हॅलो कृषी ऑनलाईन: नाशिक जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी (Crop Insurance Compensation) 853 कोटी रुपये मिळणार अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pik Vima Yojana) सहभागी झालेल्या जवळपास 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना (Farmers) या योजनेचा लाभ मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Nashik Farmers) … Read more