Tomato Rate : उन्हाळाभर टोमॅटोला पाणी भरले, अन मार्केटमध्ये ओतले; शेतकऱ्यांचा संताप!

Tomato Rate Farmer Poured Into Market

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचे वर्ष तसे शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकासाठी (Tomato Rate) चांगले राहिले नाही. खरीप हंगाम पावसाअभावी हातचा गेला. रब्बीतही शेतकऱ्यांच्या शेतमालाची तीच गत होती. इतके सर्व करूनही काही शेतकऱ्यांनी अगदी कमी पाण्यावर उन्हाळी टोमॅटो पीक घेतले. मात्र, आता हेच टोमॅटो शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात ओतून देण्याची वेळ आली आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव बाजार … Read more

घसरलेल्या दराने टोमॅटो उत्पादक मेटाकुटीला; 40 पैसे किलो भाव मिळाल्याने स्त्यावर फेकला माल

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजरसमित्यांमध्ये टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. काही बाजरसमित्यांमध्ये तर टोमॅटोला किमान भाव प्रति क्विंटल केवळ २०० रुपये मिळतो आहे. तर कमाल दर देखील हजार रुपयांच्या आतच आहेत. टोमॅटोची ही तऱ्हा असताना औरंगाबादच्या एका शेतकऱ्याने टोमॅटो बाजारात विकण्याऐवजी अक्षरश: रस्त्यावर फेकून दिले आहेत. या तरुणाचा … Read more

शेतकऱ्यांना फटका ! बटाटा आणि टोमॅटोच्या दरात मोठी घसरण

Tomato Potato

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, जून महिन्यात टोमॅटोला प्रति किलो ८० ते १०० रुपयांचा भाव मिळत होता मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो आता १५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. बटाट्याच्या दरात 30 टक्क्यांची तर टोमॅटोच्या दरात 20 टक्क्यांची घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी … Read more

Tomato Market Price : टोमॅटोचे दर उतरले ! प्रतिकिलो 80 वरून थेट 30 रुपयांवर; पहा आजचा टोमॅटो बाजारभाव

Tomato market price Today

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या टोमॅटोचा दर हा प्रति किलो 80 रुपयांवरून 30 रुपयांवर (Tomato Market Price) आला आहे. यामुळे महिला आणि गृहिणींना जरी दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसतो आहे. मे जून महिन्यात शंभर ते 80 रुपये किलो ने टोमॅटो घ्यावे लागत होते तोच टोमॅटो आता 20 व 30 रुपये किलोने … Read more

Tomato Prices : टोमॅटोची लाली उतरली…! जूनमधील 100 रुपयांचा दर आता 40 रुपयांवर

Tomato Prise

हॅलो कृषी ऑनलाईन : जूनमध्ये १०० रुपये किलो पर्यंत गेलेला टोमॅटोचा भाव ४० रुपयांवर आला आहे. टोमॅटोच्या दरात ६० टक्के घट झाली आहे. टोमॅटोची लाली उतरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांमध्ये नाराजी आहे. टोमॅटोच्या दरामध्ये जून महिन्यात १५८. ७८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे टोमॅटो सामान्य माणसाच्या बजेटच्या अवाक्याबाहेर गेला होता. मात्र आता टोमॅटोच्या दरात घसरण झाली … Read more

लासलगांव मार्केट यार्डात देखील टोमॅटोचा भाव कोसळला, निर्यातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु

tomato

हॅलो कृषी ऑनलाइन: आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव मार्केट यार्डात टोमॅटोची 30 हजार 500 क्रेट्स आवक झाली होती. मात्र या टोमॅटो ला अवघा किलोला ३-५ रुपये इतका दर मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळाली.टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदेशात टोमॅटोची जास्त निर्यात कशी करता येईल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. … Read more

बाजार समित्या बंदचा टोमॅटो उत्पादकांना फटका, जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक नुकसान

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : नगर जिल्ह्याला टोमॅटोचं हब असं म्हटलं जातं. मात्र अकोला, संगमनेर भागातील बाजार समित्या काही दिवस बंद असल्यामुळे किलोमागे चार ते पाच रुपयांनी दर पडले आहेत. याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे पंधरा दिवसात सुमारे 25 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच ककुंबर मोजॅक व्हायरस व टोमॅटो क्लोरोसेस या … Read more

error: Content is protected !!