सोलापूर ठरतंय का कांद्याचं ‘नेक्स्ट हब’ …! काय आहे आजचा कांदा बाजारभाव ?

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची चांगली आवक होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज लाल कांद्याला सर्वाधिक 3200 रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. खरेतर आशियातील सर्वात मोठी कांदा बाजरपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील … Read more

लासलगांव मार्केट यार्डात देखील टोमॅटोचा भाव कोसळला, निर्यातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु

tomato

हॅलो कृषी ऑनलाइन: आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव मार्केट यार्डात टोमॅटोची 30 हजार 500 क्रेट्स आवक झाली होती. मात्र या टोमॅटो ला अवघा किलोला ३-५ रुपये इतका दर मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळाली.टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदेशात टोमॅटोची जास्त निर्यात कशी करता येईल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. … Read more

लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावादरम्यान तोबा गर्दी 

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : हॅलो कृषी ऑनलाईन : आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथील बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपाससून टोमॅटोचे देखील लिलाव पार पाडले जात आहेत. या बाजार समितीत आज सायंकाळी टोमॅटो लिलावाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी  इथं तोबा गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. किती मिळाला बाजारभाव आज प. पू.  भगरीबाबा … Read more

लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात, पहा क्रेटचा दर किती ?

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशकातील लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज डाळिंब लिलावाचा शुभारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 600 क्रेट्स मध्ये डाळींब लिलावसाठी दाखल झाले होते. यातील एका 20 किलो क्रेट्समधील डाळिंबाचा शुभारंभांचा लिलाव करण्यात आला त्याला 5,200 रुपये इतका कमाल बाजार भाव लिलावात मिळाला. उर्वरित डाळिंब क्रेट्सला 2000 ते 1800 … Read more

error: Content is protected !!