Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेत्यांची धाव; तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे राज्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Unseasonal Rain) झाले असून, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर (Unseasonal Rain) धाव घेतली आहे. पुणे जिल्ह्यात सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी संबंधित नेत्यांनी … Read more

Irrigation Rotation : शेतकऱ्यांना विचारात घेऊन पाण्याचे नियोजन करा – भुसे

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी परतीचा पाऊस (Irrigation Rotation) समाधानकारक झाला नाही. पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांमधून पुढील वर्षी ऑगस्टअखेरपर्यंत पाणी पुरेल, याप्रमाणे नियोजन करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी पाण्याचा जपून वापर करावा. तसेच शेतकऱ्यांना विचारात घेऊन सिंचन आवर्तनाचे (Irrigation Rotation) नियोजन करावे. अशा सूचना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा … Read more

यंदा शेतकऱ्यांना बियाणे ,खतांची कमतरता भासणार नाही : कृषीमंत्री दादाजी भुसे

Dada Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना आता खरिफ हंगामाचे वेध लागले आहेत. शेतकरी सध्या बियाणे खते कसे मिळवायचे या विचारत असताना राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. यंदा शेतकऱ्यांना बी -बियाणे खते यांची कमतरता भासणार नसल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारकडून राज्यासाठी 45 लाख मेट्रिक टन खत मिळणार आहे. त्याला … Read more

संधीचं सोनं करा…! राष्ट्रीय हळद परिषदेत कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे यांनी हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. हळदीची निर्यात करण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पोषक वातावरण आहे. निर्यातीसाठी उत्तम संधी आहे. हळदीच्या उत्पादनापेक्षा त्याचे दर त्याच्या मूल्यावरच अवलंबून असतात. त्यामुळे सध्या प्रतिकूल परस्थितीमध्ये उत्पादनवाढीची संधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन दादा भुसे यांनी … Read more

कृषी क्षेत्रात वाढणार महिलांचा सहभाग ; राज्य कृषी मंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय

dada bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्रामध्ये महिलांच्या सहभागाला अधिक चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यंदाचे वर्ष २०२२ हे महिला शेतकरी सन्मान म्हणून साजरे करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. याबरोबरच आता कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यतील कृषी आणि कृषी विभागाशी संलग्न असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना वसंतराव … Read more

सिंचन योजनेच्या अंलबजावणीसाठी 200 कोटींचा निधी उपलब्ध

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून ठिबक सिंचनाकरिता 80 टक्के अनुदानाची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र त्यात अजून भर म्हणजे यायोजनेकरिता 200 कोटी रुपये निधी उपलब्ध असल्याची माहिती राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील अधिकाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यास मदत होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील … Read more

पिक विमा योजनेबाबत कृषींमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी राज्य कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पीकविमा योजनेसंदर्भात माहिती दिली. यावेळी ते म्हणाले “पीकविमा योजनेची जनजागृती ही तळागळापर्यंतच्या झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांना ह्या योजनेची माहिती झाली आहे. त्यामुळेच यंदा राज्यातील तब्बल 41 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून … Read more

शेतकरी महिलांसाठी खुशखबर…! कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव, जाणून घ्या प्रक्रिया

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केली.राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय … Read more

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ,तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश : कृषीमंत्री भुसे

Dada Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात मराठवाडा विदर्भासह राज्यातल्या अनेक भागात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी तात्काळ पंचनामे करणार यावेत. एकही नुकसान ग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. … Read more

केंद्र सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान : कृषिमंत्री दादा भुसे

Dada Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सोयाबीनची आवक, मिळणारा दर याला केंद्र सरकारची दुटप्पी भूमिकाच जबाबदार असल्याचे मत राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे. देशात जीएम सोयाबीनवर बंदी आहे अशातच सोयापेंडची केंद्र सरकारने आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच सोयाबीनचे दर झपाट्याने उतरत आहेत. एकीकडे पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे दर … Read more

error: Content is protected !!