Goat Farming : ‘या’ आहेत शेळ्यांच्या 10 प्रमुख प्रजाती; वाचा… त्यांची वैशिष्ट्ये, मुळस्थान!

Goat Farming Top 10 Goat Breeds

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्लीच्या काळात मांसाला मोठी मागणी वाढली असून, त्याचे दर ही अधिक आहे. ज्यामुळे सध्या शेतकरी शेतीला जोडून शेळीपालन (Goat Farming) हा जोडधंदा करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे शेतकरीच नाही तर सुशिक्षित लोक देखील या शेळीपालनात उतरत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळ्यांच्या प्रमुख्य 10 जातींबद्दल जाणून घेणार आहोत. प्रत्येक जातीचे … Read more

Goat Farming : बरबरी प्रजातीच्या बोकडाची सर्वत्र चर्चा; केंद्रीय शेळी संशोधन संस्थेकडून सन्मान!

Goat Farming Barbari Goat Breeding

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणताही व्यवसाय (Goat Farming) करताना त्या व्यवसायातील बारकावे माहिती असतील तर त्यातून अधिकाधिक नफा मिळवण्यास मदत होते. राज्यात बरेच शेतकरी शेळीपालन व्यवसाय करतात. मात्र, काही शेतकऱ्यांकडे शेळी केवळ एका पिल्लाला जन्म देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. तेच शेतकऱ्यांना नियमित अधिक पिल्ले देणाऱ्या प्रजातीबद्दल माहिती असेल तर शेतकरी शेळीपालनातून … Read more

Goat Farming : गाय-म्हशींद्वारे डेअरी व्यवसाय करण्यासह शेळीपालनही करावे – मोदी

Goat Farming Modi's Advice To Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांनी केवळ गाय आणि म्हैस यांच्या पालनाचा दूध व्यवसाय न करता. शेळीपालन व्यवसायास (Goat Farming) देखील महत्व दिले पाहिजे. त्यातून देखील मोठी कमाई होते. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज ‘मन कि बात’ कार्यक्रमाच्या 110 व्या एपिसोडमध्ये देशाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी ओडिसा या राज्यांतील … Read more

Goat Farming Business : शेळीपालनासाठी ‘ही’ बँक देते 50 लाखांपर्यंत कर्ज; वाचा व्याजदर, संपूर्ण प्रक्रिया

Goat Farming Business Bank Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्यस्थितीत सर्वच शेतमालाला योग्य दर (Goat Farming Business) मिळत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्चही मिळत नाहीये. परिणामी, वर्षानुवर्षे तोट्याची शेती करण्यापेक्षा काहीतरी नवीन व्यवसाय किंवा जोडधंदा करून चांगला नफा कमवावा, अशी अनेक शेतकऱ्यांची इच्छा असते. विशेषतः तरुण शेतकऱ्यांना आपला व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र आता तुम्हालाही शेतीला … Read more

Agri Business : नोकरी सोडून महिलेने ‘बकरी बँक’ सुरु केली; वाचा…कसा चालतो व्यवहार?

Agri Business Woman Starts Goat Bank

हॅलो कृषी ऑनलाईन : बॅंक म्हटले आपल्या डोळ्यासमोर पैशाची देवाण-घेवाण (Agri Business) असेच चित्र उभे राहते. किंवा मग आतापर्यंत आपण अनेक बँका पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. ब्लड बँक, वॉटर बँक, मिल्क बँक, बुक बँक, पैशांच्या बँक अशा एक ना अनेक बँका आपण पाहिल्या असतील. मात्र, ओडिसा या राज्यातील कालाहांडी जिल्ह्यातील एक सुशिक्षित महिला नोकरी सोडून, … Read more

Goat Bank : शेतकऱ्याने उभारलीये शेळ्यांची बँक; वाचा… कसा चालतो व्यवहार!

Goat Bank Set Up By Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अशी बँक (Goat Bank) उभी केली आहे. जिचे नाव ऐकून तुम्हीही काही वेळ विचारात पडल्याशिवाय राहणार नाही. या शेतकऱ्याने उभारलेल्या आपल्या बँकेला ‘गोट बँक’ असे नाव दिले असून, या बँकेच्या माध्यमातून पैसे नाही तर शेळ्या व्याजाने दिल्या जातात. ”गोट बँक ऑफ कारखेडा” नावाने सुरु झालेल्या या बँकेत … Read more

Goat Birth Calfs : शेळीने दिला गायीच्या दोन वासरांना जन्म; लोक म्हणतायेत दैवी चमत्कार!

Goat Birth Calfs By Genetical Disorder

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाचे आगळेवेगळे चमत्कार (Goat Birth Calfs) आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असतात. मात्र आता एका शेळीने गायीच्या दोन वासरांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. तुम्ही गोंधळात पडला असाल की शेळी मुळीच दिसायला वासराच्या आकाराची असते. ती गायीच्या वासरांना जन्म कसा देऊ शकते? मात्र ही संपूर्ण बातमी वाचल्यानंतर तुमचाही यावर विश्वास बसल्याशिवाय … Read more

आफ्रिकन शेळी पालन करून कमवू शकता लाखो रुपये; जाणून घ्या A टू Z सर्व माहिती  

african boer goat

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्ली शेतकरी  शेतीव्यवसायाबरोबरच पशुपालन करतात. शेळीपालनाकडे देखील अनेकांचा कल असतो. आजच्या लेखात आपण लाखांमध्ये किंमत मिळणाऱ्या ‘बोअर’ जातीच्या आफ्रिकन शेळीच्या पालना विषयी माहिती घेणार आहोत. बोअर शेळी ही शेळीची एक जात आहे जी 1900 च्या दशकाच्या सुरूवातीस दक्षिण आफ्रिकेत विकसित झाली होती आणि मांस उत्पादनासाठी ही एक लोकप्रिय जाती आहे. या … Read more

एक शेळी विकून तरुण झाला मालामाल! 1 लाखाचा भाव मिळालेल्या शेळीत काय विशेष?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक जण शेळीपालनाचा व्यवसाय करतात. नाशिक इथल्या एका तरुणानं शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. दक्षिण आफ्रिकेतील ‘बोअर’जातीच्या शेळ्यांच्या शास्त्रशुद्धपणे पालन केले आहे. नुकतेच त्यांच्या चार शेळ्यांची विक्री झाली आहे. त्यातून त्यांना 4 लाख 44 हजार रुपये मिळाले आहेत. सर्वत्र सध्या त्याची चर्चा सुरू आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी … Read more

पाळीव प्राणी, जनावरांना कोरोनाचा धोका किती? जाणुन घ्या पशुधन अधिकार्‍यांचे मत

How is coronavirus affecting livestock?

पुणे : 2020 पासून चीन या देशातून फैलाव झालेल्या कोरोना व्हायरस या विषाणूने संपूर्ण जगाला नकीनऊ आणले आहे.कोविड च्या दुसऱ्या लाटेने भारत देशात देखील वेगाने हात पसरवत नागरिकांना जेरीस आणले आहे. पण या कोरोना व्हायसर चा धोका जाणवरांना कितीपत आहे? याच्याबद्दल थोडे जाणून घेऊया… कोरोना व्हायरस ज्याने जगाला नकीनाऊ आणले आहे त्याचा जनावरांवर काय परिणाम … Read more

error: Content is protected !!