Goat Farming : ‘या’ आहेत शेळ्यांच्या 10 प्रमुख प्रजाती; वाचा… त्यांची वैशिष्ट्ये, मुळस्थान!

Goat Farming Top 10 Goat Breeds

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्लीच्या काळात मांसाला मोठी मागणी वाढली असून, त्याचे दर ही अधिक आहे. ज्यामुळे सध्या शेतकरी शेतीला जोडून शेळीपालन (Goat Farming) हा जोडधंदा करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे शेतकरीच नाही तर सुशिक्षित लोक देखील या शेळीपालनात उतरत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळ्यांच्या प्रमुख्य 10 जातींबद्दल जाणून घेणार आहोत. प्रत्येक जातीचे … Read more

Goat Farming : बरबरी प्रजातीच्या बोकडाची सर्वत्र चर्चा; केंद्रीय शेळी संशोधन संस्थेकडून सन्मान!

Goat Farming Barbari Goat Breeding

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणताही व्यवसाय (Goat Farming) करताना त्या व्यवसायातील बारकावे माहिती असतील तर त्यातून अधिकाधिक नफा मिळवण्यास मदत होते. राज्यात बरेच शेतकरी शेळीपालन व्यवसाय करतात. मात्र, काही शेतकऱ्यांकडे शेळी केवळ एका पिल्लाला जन्म देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. तेच शेतकऱ्यांना नियमित अधिक पिल्ले देणाऱ्या प्रजातीबद्दल माहिती असेल तर शेतकरी शेळीपालनातून … Read more

Osmanabadi Goat: उस्मानाबादी शेळी का आहे भारतात प्रसिद्ध? जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: सर्व शेळ‌यांमध्ये सर्वात जास्त प्राधान्य असणारी उस्मानाबादी शेळी (Osmanabadi Goat) राज्याच्या सर्वच भागात आढळते. प्रामुख्याने मराठवाड्यातील बालाघाट डोंगराळ पट्ट्यात, काटकपणा आणि चविष्ट मांसासाठी तयार झालेली संपूर्ण काळी शेळी म्हणजे उस्मानाबादी शेळी होय. मुळची उस्मानाबाद जिल्ह्यातली असल्यामुळे या शेळीला उस्मानाबादी (Osmanabadi Goat) हे नाव पडले आहे. ही शेळी महाराष्ट्रातील अहमदनगर, लातूर, परभणी, सोलापूर, … Read more

Agri Business : नोकरी सोडून महिलेने ‘बकरी बँक’ सुरु केली; वाचा…कसा चालतो व्यवहार?

Agri Business Woman Starts Goat Bank

हॅलो कृषी ऑनलाईन : बॅंक म्हटले आपल्या डोळ्यासमोर पैशाची देवाण-घेवाण (Agri Business) असेच चित्र उभे राहते. किंवा मग आतापर्यंत आपण अनेक बँका पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. ब्लड बँक, वॉटर बँक, मिल्क बँक, बुक बँक, पैशांच्या बँक अशा एक ना अनेक बँका आपण पाहिल्या असतील. मात्र, ओडिसा या राज्यातील कालाहांडी जिल्ह्यातील एक सुशिक्षित महिला नोकरी सोडून, … Read more

error: Content is protected !!