Osmanabadi Goat: उस्मानाबादी शेळी का आहे भारतात प्रसिद्ध? जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: सर्व शेळ‌यांमध्ये सर्वात जास्त प्राधान्य असणारी उस्मानाबादी शेळी (Osmanabadi Goat) राज्याच्या सर्वच भागात आढळते. प्रामुख्याने मराठवाड्यातील बालाघाट डोंगराळ पट्ट्यात, काटकपणा आणि चविष्ट मांसासाठी तयार झालेली संपूर्ण काळी शेळी म्हणजे उस्मानाबादी शेळी होय. मुळची उस्मानाबाद जिल्ह्यातली असल्यामुळे या शेळीला उस्मानाबादी (Osmanabadi Goat) हे नाव पडले आहे. ही शेळी महाराष्ट्रातील अहमदनगर, लातूर, परभणी, सोलापूर, … Read more

Animal Diseases and Treatment: जनावरांना होणार्‍या प्राणघातक आजारांवर वेळीच करा उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: पाळीव जनावरे निरनिराळ्या रोगांनी आजारी पडतात (Animal Diseases and Treatment). आजारी जनावराला प्रत्येक वेळी ताबडतोब पशु वैद्यकाची मदत मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत पशु पालकास जनावरांना होणारे सर्व सामान्य रोग व त्यावरील प्राथमिक उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाय माहिती असल्यास जनावरातील मृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. जनावरांत सर्व साधारणपणे आढळणारे रोग व त्यावरील उपाय (Animal … Read more

Poultry Export : पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यात वाढीसाठी केंद्राची बैठक; ‘पहा’ काय झाला निर्णय!

Poultry Export Products Centers Meeting

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पोल्ट्री (Poultry Export) व्यवसाय करतात. अन्नधान्यांच्या बरोबरीने मांस आणि अंडी यांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. सध्यस्थितीमध्ये देशातील अन्नधान्य उत्पादनात वार्षिक 1.5 ते 2 टक्क्यांनी वाढ होत आहे. तर पोल्ट्री क्षेत्रातील मांस आणि अंडी उत्पादनात वार्षिक 8 ते 10 टक्क्यांनी वाढ होत आहे. भारतीय पोल्ट्री उद्योगाने … Read more

Agri Schemes : शेतकऱ्यांनो… ‘या’ योजनांसाठी मिळते 50 टक्के अनुदान; ‘पहा’ अर्ज प्रक्रिया!

हॅलो कृषी ऑनलाईन : बेभरवशाच्या शेतीमुळे सध्या अनके शेतकरी, जोडधंदे आणि शेतीपूरक व्यवसायांकडे (Agri Schemes) वळत आहेत. शेती क्षेत्र कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना जमीन कमी असते. त्यामुळेही शेतकरी जोडधंद्याची वाट धरत आहे. याच जोडधंद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी अनुदान दिले … Read more

Animal Husbandary : पशूसंवर्धन विभागाच्या ‘या’ योजनांसाठी उरलेत दोन दिवस; तत्काळ करा अर्ज!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Animal Husbandary) राबविल्या जातात. यात प्रामुख्याने राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून त्या राबविल्या जातात. या योजनांसाठी राज्यात सरकारकडून 15 डिसेंबरपर्यंतची मुदत, अर्ज करण्यासाठी देण्यात आली आहे. अधिकाधिक दुग्धउत्पादक शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी या योजनांचा (Animal Husbandary) लाभ घ्यावा, असे राज्य सरकाकडून सांगण्यात आले … Read more

error: Content is protected !!