Leaf Farming : पान शेतीसाठी 75,000 रुपये अनुदान; ‘या’ राज्य सरकारची अनोखी योजना!

Leaf Farming Rs 75,000 Subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात पान शेती (Leaf Farming) (विड्याचे पान) करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढतो आहे. महाराष्ट्रातही काळी पट्टी, कापुरी आणि बांग्ला या जातीच्या पानापासून शेती फुलवली जाते. या विड्याच्या पानाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्व आहे. विशेष म्हणजे जेवणानंतर विड्याचे पान खाल्ले जाते. त्यामुळे त्यास मोठी मागणी असते. महाराष्ट्रात अनेक शेतकरी या विड्याचे पानाचे मोठ्या … Read more

Agricultural Machinery : शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला; 900 कृषी अधिकाऱ्यांना नोटिसा!

Agricultural Machinery For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Agricultural Machinery) राबवल्या जातात. त्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी देखील दिला जातो. मात्र हा निधी अधिकारी आणि कर्मचारी वर्गच हडप करत असल्याचे अनेक प्रकार समोर येतात. अशातच आता पंजाब या शेती क्षेत्रातील आघाडीच्या राज्यामध्ये देखील कृषी मशिनरी घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. जवळपास 900 … Read more

Vihir Subsidy : विहीर खोदण्यासाठी चार लाखांपर्यंत अनुदान; आता शेतातूनच करा अर्ज!

Vihir Subsidy Up To Four Lakhs For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्यासाठी सरकारकडून चार लाखांपर्यंत अनुदान (Vihir Subsidy) दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेताला सिंचनाची सोय करू शकतात. यामुळे सिंचनाचा विस्तार होऊन, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. सध्या सरकारकडून अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना, विहीर खोदणाऱ्यांची संख्या मात्र वाढत नव्हती. म्हणून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला … Read more

Agri Schemes : शेतकऱ्यांनो… ‘या’ योजनांसाठी मिळते 50 टक्के अनुदान; ‘पहा’ अर्ज प्रक्रिया!

हॅलो कृषी ऑनलाईन : बेभरवशाच्या शेतीमुळे सध्या अनके शेतकरी, जोडधंदे आणि शेतीपूरक व्यवसायांकडे (Agri Schemes) वळत आहेत. शेती क्षेत्र कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना जमीन कमी असते. त्यामुळेही शेतकरी जोडधंद्याची वाट धरत आहे. याच जोडधंद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी अनुदान दिले … Read more

error: Content is protected !!