Agriculture Scheme : एक शेतकरी, एक डीपी योजनेचा खेळखंडोबा; शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत अनभिज्ञता!

Agriculture Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना (Agriculture Scheme) राबवत असते. वीज आणि पाणी हे शेतीसाठी महत्वाचे घटक आहेत. मात्र खंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी, एक डीपी ही योजना राबवली आहे. मात्र या योजनेला … Read more

Women Farmers : महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास मिळणार 2 लाख रुपये; पहा.. काय आहे योजना!

Women Farmers Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Women Farmers) राबवल्या जात आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही देखील त्यापैकीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली असून, या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली … Read more

Farmers Money : एका रात्रीत शेतकरी बनला अब्जाधीश; बँक खात्यात जमा झाले 100 अब्ज रुपये!

Farmers Money

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे (Farmers Money) जमा होत असतात. जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 17 व्या हफ्त्याचे 2000 रुपये येणार आहेत. राज्य सरकार देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तितकीच रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे. परंतु, आता चार हजाराऐवजी तब्बल 100 अब्ज रुपये एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले … Read more

Agriculture Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा 4 था हफ्ता!

Agriculture Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी पीएम किसान योजना (Agriculture Scheme) आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अधिक आनंदाची आणि खास ठरणार आहे. खरंतर पीएम किसान सन्मान निधी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेली केंद्राची एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना केंद्रीय पुरस्कृत असून, … Read more

Agriculture Scheme : फळबाग शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना; मिळणार तात्काळ अनुदान!

Agriculture Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध योजना (Agriculture Scheme) राबविल्या जातात. अशातच आता केंद्र सरकारने देशातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ही योजना राष्ट्रीय सामूहिक विकास कार्यक्रमाअंतर्गत (क्लस्टर डेवलपमेंट प्रोग्रॅम) अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. … Read more

PM Kisan Mandhan Scheme : शेतकऱ्यासांठी ‘ही’ आहे पेन्शन योजना; वर्षाला मिळतील 36 हजार रुपये!

PM Kisan Mandhan Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना (PM Kisan Mandhan Scheme) राबवल्या जातात. यातील काही योजना या शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी राबविल्या जातात. तर काही योजना या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी. यासाठी सुरु करण्यात आल्या आहे. याशिवाय काही योजना या शेतकऱ्यांना आपल्या वृद्धापकाळात मदत मिळावी यासाठी आहेत. यातीलच … Read more

Government Godowns : राज्यात 28 नवीन सरकारी गोदाम बांधली जाणार; 20 कोटींचा निधी मंजूर!

Government Godowns In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय ग्रामीण विकास बँकेच्या अर्थात नाबार्डच्या पायाभूत ग्रामीण विकास निधी अंतर्गत राज्यात नवीन सरकारी गोदाम (Government Godowns) बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात एकूण 28 सरकारी गोदामांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सर्व गोदामांसाठी उर्वरित एकूण 20 कोटी 4 लाख 46 हजार इतका निधी वितरित करण्यात येणार आहे. याबाबतचा जीआर … Read more

Agriculture Scheme : राज्यात अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर; वाचा जीआर!

Agriculture Scheme 30 Crore Fund Approved

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Agriculture Scheme) राबविली जाते. २०२३-२४ या वर्षात राज्यात ही योजना राबविण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्त्यापोटी २० कोटी ५५ लाख १३ हजार रूपये व राज्य हिस्सा १० कोटी ४३ लाख ९५ हजार ११० रूपये … Read more

Atal Bhujal Yojana: भूजलाची पातळी सुधारण्यासाठी ‘अटल भूजल योजना’

हॅलो कृषी ऑनलाईन: भूजलाच्या (Atal Bhujal Yojana) अनियंत्रित उपशामुळे दिवसेंदिवस भूजलाची पातळी (Groundwater level) कमी होत आहे. भुजलामध्ये होणारी घसरण थांबवण्याकरिता मागणी आणि पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमल बजावणी द्वारे राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्पाचे म्हणजेच ‘अटल भुजल योजनेची (Atal Bhujal Yojana) घोषणा केंद्र शासनाद्वारे सन 2016-17 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी करण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये … Read more

Birsa Munda Krushi Kranti Yojana: अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकर्‍यांसाठी ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’

हॅलो कृषी ऑनलाईन: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे जी अनुसूचित जमाती शेतकर्‍यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाते. या योजनेचा उद्देश आदिवासी शेतकर्‍यांना अधिक उत्पादन मिळवून देणे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे हा आहे. या योजनेंतर्गत, अनुसूचित जमाती शेतकर्‍यांना नवीन विहीर … Read more

error: Content is protected !!