Success Story : 20 एकरात आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड; शेतकरी मिळवतोय लाखोंचे उत्पन्न!

Success Story Of Orchard Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्लीच्या काळात अनेक जण उच्च शिक्षणानंतर शेती वाट धरताना (Success Story) दिसून येत आहे. तर काही जण चांगल्या पगाराची नोकरी सोडून, शेतीमध्ये रमताना दिसून येत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेऊन चार वर्ष कोल्हापूरात नोकरीही केली. मात्र शेतीची आवड असल्याने, नोकरी सोडून गावी … Read more

Success Story : एसटी महामंडळाची नोकरी सोडली; 30 एकरात आंबा, नारळ, सुपारी, काजू बाग फुलवली!

Success Story Of Orchard Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेकांना शेती क्षेत्र आपलेसे वाटत आहे. इतकेच नाही तर अनेक जण आपली चांगल्या पगाराची नोकरी (Success Story) सोडून, शेतीमध्ये नशीब अजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये झोकून देऊन, कष्ट घेतल्याने त्यांना शेतीमधून मोठ्या प्रमाणात कमाई देखील होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या यशस्वी फळबाग शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. … Read more

Agriculture Scheme : फळबाग शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना; मिळणार तात्काळ अनुदान!

Agriculture Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध योजना (Agriculture Scheme) राबविल्या जातात. अशातच आता केंद्र सरकारने देशातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ही योजना राष्ट्रीय सामूहिक विकास कार्यक्रमाअंतर्गत (क्लस्टर डेवलपमेंट प्रोग्रॅम) अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. … Read more

Orchard Farming : खतांचा ओवरडोस म्हणजे काय? फळ शेती करताना असा ओळखा ओवरडोस!

Orchard Farming Fertilizer Overdose

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेकदा शेतकरी भाजीपाला किंवा फळशेती (Orchard Farming) करताना रासायनिक खतांचा अधिक वापर करतात. ज्यामुळे जमिनीची रचना बिघडते. आणि फळ झाडांची किंवा भाजीपाल्याची वाढ खुंटते. पिकांना अधिक खते दिल्यास, पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढतो. जेव्हा फळ झाडांना अधिक प्रमाणात खते दिली जातात. तेव्हा ती जमिनीतील पाणी शोषून घेण्यास असमर्थ ठरतात. फळ झाडांना खते … Read more

Agriculture Scheme : भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत ‘हा’ जिल्हा अव्वल; वाचा.. आकडेवारी!

Agriculture Scheme Bhausaheb Fundkar Orchard Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संख्येने फळबाग शेतीकडे (Agriculture Scheme) वळत आहे. फळबाग शेती (Orchard farming) उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहे. यामध्ये फळबागेस बारमाही पाणी लागत असल्याने, शेतकऱ्यांसाठी शेततळे खोदण्यासाठी अनुदान योजना राबविली जाते. तर फळबाग … Read more

error: Content is protected !!