Cashew Variety: काजूची संकरित ‘नेत्रा जंबो-2’ जात; उच्च उत्पन्न क्षमतेमुळे काजू उत्पादकांना फायदेशीर!

हॅलो कृषी ऑनलाईन: नेत्रा जंबो-2 (Nethra Jumbo-2) ही उच्च उत्पादन देणारी काजूची (Cashew Variety) संकरित जात काजूचे उत्पादन आणि गुणवत्ता (Cashew Quality) दोन्हीसाठी विशेष गुणधर्म असणारी जात आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये काजू शेती (Cashew Farming) हा दीर्घ काळापासून कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे. गुणवत्ता आणि उत्पादन या दोन्ही मागणीची पूर्तता करण्यासाठी, काजू लागवडीत सतत नवनवीन शोध … Read more

Cashew Variety : काजूची नवी जात विकसित; 8 वर्षांच्या संशोधनानंतर रत्नागिरीच्या शेतकऱ्याला यश!

New Cashew Variety Developed By Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : पर्यावरणातील बदलावांमुळे काजूचे उत्पादन (Cashew Variety) घटत असले तरी, प्रामुख्याने फुलोर्‍याचे फळधारणेमध्ये रूपांतर होण्याच्या कमी प्रमाणाचा फटका काजूचे उत्पादन आणि उत्पन्नाला घटण्याला बसत आहे. अशा स्थितीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी गेली सुमारे आठ वर्ष अभ्यास अन् संशोधन करून जादा उत्पादन क्षमता असलेली काजूची नवी … Read more

Success Story : 20 एकरात आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड; शेतकरी मिळवतोय लाखोंचे उत्पन्न!

Success Story Of Orchard Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्लीच्या काळात अनेक जण उच्च शिक्षणानंतर शेती वाट धरताना (Success Story) दिसून येत आहे. तर काही जण चांगल्या पगाराची नोकरी सोडून, शेतीमध्ये रमताना दिसून येत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेऊन चार वर्ष कोल्हापूरात नोकरीही केली. मात्र शेतीची आवड असल्याने, नोकरी सोडून गावी … Read more

Success Story : एसटी महामंडळाची नोकरी सोडली; 30 एकरात आंबा, नारळ, सुपारी, काजू बाग फुलवली!

Success Story Of Orchard Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेकांना शेती क्षेत्र आपलेसे वाटत आहे. इतकेच नाही तर अनेक जण आपली चांगल्या पगाराची नोकरी (Success Story) सोडून, शेतीमध्ये नशीब अजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये झोकून देऊन, कष्ट घेतल्याने त्यांना शेतीमधून मोठ्या प्रमाणात कमाई देखील होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या यशस्वी फळबाग शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. … Read more

Cashew Subsidy : ‘या’ पिकासाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; विधानभवनात महत्वपूर्ण बैठक!

Cashew Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू पंधरवड्यात राज्यातील काजू उत्पादक (Cashew Subsidy) शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकारला खडबडून जाग आली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काजू पिकासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. गोवा या राज्याच्या धर्तीवर हे काजू पिकासाठीचे अनुदान (Cashew Subsidy) दिले … Read more

Cashew Farming : काजू उत्पादकांसाठी लवकरच ब्राझीलसोबत करार; अजित पवार यांचे निर्देश

Cashew Farming Agreement With Brazil

हॅलो कृषी ऑनलाईन : सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Cashew Farming) आनंदाची बातमी आहे. काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आणि राज्यातील काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी लवकरच ब्राझील या देशासोबत करार करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना हा करार करण्याबाबत निर्देश दिले आहेत. ज्यामुळे आता राज्याच्या … Read more

error: Content is protected !!