Cashew Variety : काजूची नवी जात विकसित; 8 वर्षांच्या संशोधनानंतर रत्नागिरीच्या शेतकऱ्याला यश!
हॅलो कृषी ऑनलाईन : पर्यावरणातील बदलावांमुळे काजूचे उत्पादन (Cashew Variety) घटत असले तरी, प्रामुख्याने फुलोर्याचे फळधारणेमध्ये रूपांतर होण्याच्या कमी प्रमाणाचा फटका काजूचे उत्पादन आणि उत्पन्नाला घटण्याला बसत आहे. अशा स्थितीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी गेली सुमारे आठ वर्ष अभ्यास अन् संशोधन करून जादा उत्पादन क्षमता असलेली काजूची नवी … Read more