PoCRA Yojana: पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम होणार पूर्ण!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात राबवण्यात आलेल्या (PoCRA Yojana) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पोकरा – PoCRA प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवरील कामांना अंतिम स्वरूप देण्यात येत असून, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम 30 जून रोजी संपत आहे. प्रकल्पातील (PoCRA Yojana) कंत्राटी मनुष्यबळाच्या सेवाही संपुष्टात येणार आहेत. पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे … Read more

Incentive Subsidy: प्रोत्साहन अनुदानासाठी तब्बल 8.5 लाख शेतकरी अपात्र; जाणून घ्या कारणे!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाच्या प्रोत्साहन अनुदानासाठी (Incentive Subsidy)  चक्क 8.5 लाख शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा (Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna) भाग म्हणून देण्यात येणार्‍या प्रोत्साहन अनुदानासाठी अनेक शेतकरी (Farmers) अपात्र ठरले आहेत. यामागे असलेली कारणे जाणून घेऊ या (Incentive Subsidy). प्रोत्साहन अनुदानासाठी अपात्र ठरण्याची कारणे … Read more

Business Loan Scheme: वसंतराव नाईक वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत मिळावा 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

हॅलो कृषी ऑनलाईन: सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी व्यवसाय करण्यासाठी (Business Loan Scheme) महाराष्ट्र राज्य सरकारच्या (VJNT) थेट कर्ज योजने अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रूपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज (Interest Free Loan) मिळण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. जाणून घेऊ या वसंतराव नाईक वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजनेबद्दल (Business Loan Scheme) सविस्तर माहिती. योजने अंतर्गत पुढील … Read more

Salokha Yojana Maharashtra: शेतजमि‍नीचा ताबा आणि वहिवाटीचा वाद मिटवणार ‘सलोखा योजना’, जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांसाठी ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana Maharashtra) नावाची नवीन योजना (Salokha Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतजमि‍नीचा ताबा (Possession of Agriculture Land) आणि वहिवाटीबाबत शेतकर्‍यांमधील वाद (Farmers Dispute) मिटवणे आणि समाजामध्ये सलोखा निर्माण करणे हा आहे. सलोखा योजनेचे फायदे ( Benefits of Salokha Yojana Maharashtra) सलोखा योजनेचे अटी व … Read more

POCRA Yojana: पोकरा अंतर्गत गांडुळ खत/नाडेप/सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना

हॅलो कृषी ऑनलाईन: नैसर्गिक हवामान बदलामुळे (POCRA Yojana) उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळून घेण्यास शेतकऱ्यांना मदत करून सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासना मार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Prakalp) सुरू करण्यात आला. गांडुळ खत हे शेतातील काडीकचरा, शेण, वनस्पतीजन्य पदार्थ यापासून गांडुळा मार्फत बनविले जाते. या खतामध्ये विविध अन्नद्रव्ये, संजीवके तसेच शेतीसाठी उपयुक्त जीवाणू … Read more

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना; जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाचा ‘सौर कृषी वाहिनी योजना’ (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) सुरू करण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देणे हा आहे. जेणेकरून राज्यातील गरीब शेतकऱ्यांना विजेचा खर्च भागवता येईल आणि त्यांना सहज वीज उपलब्ध होऊ शकेल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) … Read more

Polyhouse Subsidy Scheme: ‘पॉली हाऊस सबसिडी योजना’ मिळेल 23 लाख रूपयांचा पर्यंत अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन: संरक्षित शेती करण्यासाठी शेतकरी पॉली हाऊसचा (Polyhouse Subsidy Scheme) वापर मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे पिकांचे उत्पादन तर वाढतेच शिवाय प्रतही चांगले राहते. त्यामुळे शेतकरी सध्या पॉली हाऊस (Polyhouse) शेती करण्यावर भर देतात. पॉलिहाऊस शेतीसाठी राज्य आणि केंद्र सरकार अनुदान देत आहेत. तुम्ही सुद्धा यामध्ये अर्ज करू शकता. जाणून घेऊ यासाठी असलेली योजना(Polyhouse … Read more

Mahamesh Yojana: राजे यशवंतराव होळकर महामेश योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात ग्रामीण भागात (Mahamesh Yojana) अनेक शेतकरी शेती सोबतच शेळी-मेंढी पालनही (Sheep Farming) करत आहेत, परंतु अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे राज्यात शेळ्या-मेंढ्यांची संख्या कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील शेळ्या-मेंढ्यांची घट रोखण्यासाठी व मेंढीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे राजे यशवंतराव होळकर … Read more

PM Kisan Mandhan Yojana: पीएम किसान मानधन योजना; महिन्याला 55 रुपये जमा करा, 3000 रुपये पेन्शन मिळवा!

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकार शेतकर्‍यांसाठी (PM Kisan Mandhan Yojana) वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यातीलच एक योजना आहे ‘पीएम किसान मानधन योजना’ (PM Kisan Mandhan Yojana). या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा फक्त 55 रुपये भरायचे आहेत. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन (Pension) म्हणून मिळतील. सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देणं  हाच … Read more

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान

हॅलो कृषी ऑनलाईन: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) 2018 -19 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे. ही योजना Agriculture Scheme) शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार … Read more

error: Content is protected !!