PoCRA Yojana: पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम होणार पूर्ण!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात राबवण्यात आलेल्या (PoCRA Yojana) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पोकरा – PoCRA प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवरील कामांना अंतिम स्वरूप देण्यात येत असून, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम 30 जून रोजी संपत आहे. प्रकल्पातील (PoCRA Yojana) कंत्राटी मनुष्यबळाच्या सेवाही संपुष्टात येणार आहेत. पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे … Read more

POCRA Navin Vihir Yojana: नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत नवीन विहीर योजना

हॅलो कृषी ऑनलाईन: मराठवाडा व विदर्भातील (POCRA Navin Vihir Yojana) शेतकर्‍यांना गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागत असून, भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. पूर्णा नदीच्या खोऱ्यातील भूभाग हा निसर्ग हाच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या उत्पादनावर … Read more

error: Content is protected !!