Mahamesh Yojana: राजे यशवंतराव होळकर महामेश योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात ग्रामीण भागात (Mahamesh Yojana) अनेक शेतकरी शेती सोबतच शेळी-मेंढी पालनही (Sheep Farming) करत आहेत, परंतु अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे राज्यात शेळ्या-मेंढ्यांची संख्या कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील शेळ्या-मेंढ्यांची घट रोखण्यासाठी व मेंढीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे राजे यशवंतराव होळकर … Read more

PM Kisan Mandhan Yojana: पीएम किसान मानधन योजना; महिन्याला 55 रुपये जमा करा, 3000 रुपये पेन्शन मिळवा!

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकार शेतकर्‍यांसाठी (PM Kisan Mandhan Yojana) वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यातीलच एक योजना आहे ‘पीएम किसान मानधन योजना’ (PM Kisan Mandhan Yojana). या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा फक्त 55 रुपये भरायचे आहेत. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन (Pension) म्हणून मिळतील. सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देणं  हाच … Read more

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान

हॅलो कृषी ऑनलाईन: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) 2018 -19 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे. ही योजना Agriculture Scheme) शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार … Read more

POCRA Navin Vihir Yojana: नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत नवीन विहीर योजना

हॅलो कृषी ऑनलाईन: मराठवाडा व विदर्भातील (POCRA Navin Vihir Yojana) शेतकर्‍यांना गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागत असून, भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. पूर्णा नदीच्या खोऱ्यातील भूभाग हा निसर्ग हाच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या उत्पादनावर … Read more

Gat Sheti Yojana: महाराष्ट्र शासनाची ‘गट शेती योजना’

हॅलो कृषी ऑनलाईन: गट शेतीस (Gat Sheti Yojana) प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकर्‍यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राज्यात राबवण्यास शासनाने सन २०१८-१९ मध्ये मान्यता दिली आहे. सदर योजने अंतर्गत प्रतिवर्षी २०० शेतकरी गट स्थापना करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या दोनशे गटांची जिल्हानिहाय विभागणी तसेच या योजने (Gat Sheti Yojana) अंतर्गत गट शेतीस प्रोत्साहन … Read more

error: Content is protected !!