Business Loan Scheme: वसंतराव नाईक वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत मिळावा 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

हॅलो कृषी ऑनलाईन: सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी व्यवसाय करण्यासाठी (Business Loan Scheme) महाराष्ट्र राज्य सरकारच्या (VJNT) थेट कर्ज योजने अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रूपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज (Interest Free Loan) मिळण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. जाणून घेऊ या वसंतराव नाईक वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजनेबद्दल (Business Loan Scheme) सविस्तर माहिती. योजने अंतर्गत पुढील … Read more

Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana: प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना!

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांना (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana) पेन्शन सुरू करण्यासाठी ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’ सुरू करण्यात आली होती. मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार (Unorganized Sector Workers) या योजनेचा (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana) लाभ घेऊ शकतात. जाणून घेऊ या योजनेबद्दल सविस्तर. पंतप्रधान … Read more

Salokha Yojana Maharashtra: शेतजमि‍नीचा ताबा आणि वहिवाटीचा वाद मिटवणार ‘सलोखा योजना’, जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांसाठी ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana Maharashtra) नावाची नवीन योजना (Salokha Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतजमि‍नीचा ताबा (Possession of Agriculture Land) आणि वहिवाटीबाबत शेतकर्‍यांमधील वाद (Farmers Dispute) मिटवणे आणि समाजामध्ये सलोखा निर्माण करणे हा आहे. सलोखा योजनेचे फायदे ( Benefits of Salokha Yojana Maharashtra) सलोखा योजनेचे अटी व … Read more

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना; जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाचा ‘सौर कृषी वाहिनी योजना’ (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) सुरू करण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देणे हा आहे. जेणेकरून राज्यातील गरीब शेतकऱ्यांना विजेचा खर्च भागवता येईल आणि त्यांना सहज वीज उपलब्ध होऊ शकेल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) … Read more

Mahamesh Yojana: राजे यशवंतराव होळकर महामेश योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात ग्रामीण भागात (Mahamesh Yojana) अनेक शेतकरी शेती सोबतच शेळी-मेंढी पालनही (Sheep Farming) करत आहेत, परंतु अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे राज्यात शेळ्या-मेंढ्यांची संख्या कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील शेळ्या-मेंढ्यांची घट रोखण्यासाठी व मेंढीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे राजे यशवंतराव होळकर … Read more

PM Kisan Mandhan Yojana: पीएम किसान मानधन योजना; महिन्याला 55 रुपये जमा करा, 3000 रुपये पेन्शन मिळवा!

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकार शेतकर्‍यांसाठी (PM Kisan Mandhan Yojana) वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यातीलच एक योजना आहे ‘पीएम किसान मानधन योजना’ (PM Kisan Mandhan Yojana). या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा फक्त 55 रुपये भरायचे आहेत. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन (Pension) म्हणून मिळतील. सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देणं  हाच … Read more

Hydroponics Fodder Production: हायड्रोपोनिक्स शेतीद्वारे चारा निर्मिती करणाऱ्या शेतकर्‍यांना मिळणार 50 टक्के अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र सरकारने जनावरांच्या चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक्स शेती (Hydroponics Fodder Production) करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान (Agriculture Subsidy) देण्याची घोषणा केली आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाला (Modern Agricultural Technology) चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे मातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे पाऊल (Hydroponics Fodder Production) उचलण्यात आले आहे. काय आहे हायड्रोपोनिक्स शेती? (Hydroponics Farming) या तंत्रज्ञानात मातीऐवजी, पाण्यात … Read more

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान

हॅलो कृषी ऑनलाईन: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) 2018 -19 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे. ही योजना Agriculture Scheme) शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार … Read more

Plastic Mulching Subsidy: राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना

हॅलो कृषी ऑनलाईन: तण नियंत्रण, (Plastic Mulching Subsidy) जमिनीत पाणी टिकवून ठेवणे, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळणे, जमिनीची धूप रोखणे अशा अनेक कारणांमुळे शेतकरी त्यांच्या शेतात प्लास्टिक मल्चिंगचा (Mulching) वापर करायला लागले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना (Plastic Mulching Subsidy) सुरु करण्यात आलेली आहे. जाणून घेऊ या योजनेबद्दल. किती अनुदान मिळणार? (Plastic … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Samman Yojana: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकर्‍यांसाठी बैठक

हॅलो कृषी ऑनलाईन: 2017 मध्ये तत्कालीन (Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Samman Yojana) भाजप-शिवसेना सरकारने राबवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी (karjmafi) देण्याबाबत या आठवड्यात महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महाऑनलाइन कडून मिळालेल्या कर्जदारांच्या डेटामध्ये काही अडचणी येत असल्याने कर्जमाफी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. या बैठकीत … Read more

error: Content is protected !!