Muscle Print Technology: ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य! 30 हजार गायींमध्ये होणार या तंत्रज्ञानाचा वापर

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांची (Muscle Print Technology) ओळख पट‍वण्यासाठी आणि त्यांच्या माहितीचा मागोवा ठेवण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (Maharashtra Livestock Development Board) यांनी आधुनिक ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानाचा (Muscle Print Technology) वापर करणार आहे. या तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर राज्यातील 30 हजार गायींवर (Cow) केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी दिली. … Read more

Milk Subsidy: दूध अनुदानाचे तब्बल 176.92 कोटी रुपये दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात जमा!

हॅलो कृषी ऑनलाईन: दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात दूध अनुदानाचे (Milk Subsidy) 176.92 कोटी रुपये जमा झाले आहे. दुधाला मिळणाऱ्या कमी किंमतीमुळे (Milk Rate) त्रस्त असलेल्या राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांना (Dairy Farmer) दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रति लिटर 5 रुपये अनुदानाचा लाभ (Milk Subsidy) आतापर्यंत 176 कोटी 92 लाख रुपये इतका 2 लाख 72 … Read more

Hydroponics Fodder Production: हायड्रोपोनिक्स शेतीद्वारे चारा निर्मिती करणाऱ्या शेतकर्‍यांना मिळणार 50 टक्के अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र सरकारने जनावरांच्या चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक्स शेती (Hydroponics Fodder Production) करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान (Agriculture Subsidy) देण्याची घोषणा केली आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाला (Modern Agricultural Technology) चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे मातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे पाऊल (Hydroponics Fodder Production) उचलण्यात आले आहे. काय आहे हायड्रोपोनिक्स शेती? (Hydroponics Farming) या तंत्रज्ञानात मातीऐवजी, पाण्यात … Read more

Pregnant Animal Care: गाभण जनावरांची प्रसूतिपूर्व अशी घ्या काळजी

हॅलो कृषी ऑनलाईन: गाभण जनावरांची प्रसूतिपूर्व काळजी (Pregnant Animal Care) घेतल्यास पुढे येणार्‍या अडचणीवर मात करता येते. दुभत्या जनावरांबरोबर असणार्‍या म्हशींचीही काळजी घेणे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. म्हशींचा गाभण काळ दहा महिने दहा दिवस कालावधीचा तर गायींचा गाभणकाळ नऊ महिने नऊ दिवसांचा असतो. या काळात गाभण जनावरांचा खुराक (Pregnant Animal Care) समतोल असावा … Read more

Fodder Shortage : ‘या’ राज्यात भीषण चारा टंचाई; कमी दरात चारा द्यावा, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी!

Fodder Shortage In Tamilnadu

हॅलो कृषी ऑनलाईन : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या महाराष्ट्रालातील अनेक जिल्ह्यांना जनावरांच्या चारा टंचाईला (Fodder Shortage) सामोरे जावे लागत आहे. अकोला, परभणी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर जिल्ह्यातून अन्य ठिकाणी चारा वाहतुक करण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. अशातच आता दक्षिणेकडील राज्य असलेल्या तामिळनाडू या राज्याच्या काही भागांमध्येही भीषण चारा टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, तेथील शेतकऱ्यांनी तामिळनाडू सरकारकडे … Read more

Dairy Farming : ‘हे’ उपाय करा, उन्हाळ्यात गाय-म्हशीचे दूध उत्पादन घटणारच नाही!

Dairy Farming Tips For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनके भागांमध्ये दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढला (Dairy Farming) असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र, उन्हाळयाच्या दिवसांमध्ये दुधाळ जनावरांच्या दुधामध्ये मोठी घट होऊन, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. उन्हाळयात प्रामुख्याने दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात १० टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून येते. आपल्या दुभत्या जनावरांची योग्य ती काळजी घेतल्यास, दूध उत्पादक शेतकरी … Read more

error: Content is protected !!