Purchasing Of Milking Cattle: गाय किंवा म्हैस खरेदी करताय? या गोष्टी ध्यानात ठेवा, भविष्यात होणारे नुकसान टाळा!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो जर तुम्ही पशुपालन (Purchasing Of Milking Cattle) सुरू करणार असाल, आणि त्यासाठी चांगल्या आणि दुभत्या जातीची जनावरे (Milching Animals) खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे फार गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही जनावरे खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घ्यावी. … Read more

Cattle Feed: दुग्धव्यवसाय फायद्यात राहण्यासाठी पशूंना ‘हे’ खाऊ घाला, चाऱ्यावरील खर्च कमी करा!

हॅलो कृषी ऑनलाईन: पशुपालनात सर्वात महत्त्वाची समस्या असते चारा (Cattle Feed). बरेचदा जनावरांसाठी चारा उपलब्ध नसतो किंवाएवढा महाग असतो की सामान्य पशुपालकांना तो विकत घेणे परवडत नाही.त्याबरोबर वेगवेगळ्या पशुखाद्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांची लूट केली जाते. घरी उपलब्ध असलेल्या किंवा बाजारातून उपलब्ध होऊ शकणाऱ्या स्वस्त चाऱ्यातून (Cattle Feed) किंवा विविध भाजीपाल्यापासून आपण चाऱ्यावरील खर्च कमी करू शकतो, … Read more

Drought : संभाजीनगर जिल्ह्यात चारा बंदी, जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश; फळबागाही सुकल्यात!

Drought In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न (Drought) हा खूप गंभीर बनला आहे. यंदा कमी पाऊस असल्याने जिल्ह्यातील अनेक लहान मोठे प्रकल्प, विहिरी, बंधारे हे कोरडे ठाक पडले आहेत. जिल्ह्याच्या भूजल पातळीत देखील घट झाली आहे. परिणामी, सध्या पाणी टंचाई भेडसावत असल्याने, जिल्ह्यात आता चार बंदीचे आदेश संभाजीनगरचे जिल्हाधिकारी … Read more

Fodder Subsidy : शेतकऱ्यांना ‘डीबीटी’द्वारे चारा अनुदान मिळणार; पशुसंवर्धन विभागाचा प्रस्ताव!

Fodder Subsidy For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात चारा टंचाई (Fodder Subsidy) आणि त्यावरून होणाऱ्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ‘डीबीटी’ (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने चारा अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या चारा अनुदान योजनेनुसार टॅगिंग केलेल्या जनावरांना ‘डीबीटी’द्वारे चारा खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. यामुळे चारा पुरवठादारांकडून होणाऱ्या गैरव्यवहारावर लगाम घालता येणार असून, राज्यातील पशुपालकांना चारा … Read more

Dairy Farming : दुधाळ जनावरांना मोकळे चरायला सोडणे योग्य की अयोग्य? वाचा..सविस्तर?

Dairy Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतीसोबतच आता डेअरी व्यवसाय (Dairy Farming) वेगाने वाढत आहे. डेअरी व्यवसायाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार लागत आहे. मात्र, बऱ्याचदा शेतकऱ्यांसमोर प्रश्न असतो की, दुधाळ जनावरांना नेमका गोठ्यात खुट्यावर बांधून चारा द्यावा? की मग त्यांना मोकळे चरायला सोडावे? ग्रामीण भागात अनेक शेतकरी आपल्या जनावरांना मोकळ्या माळरानावर चरायला … Read more

Fodder Shortage : चारा टंचाई..! जालना जिल्ह्यातून बाहेर चारा वाहून नेण्यास बंदी

Fodder Shortage In Jalna District

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात चारा टंचाईचे (Fodder Shortage) संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. आतापर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाकडून, जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यास बंदी (Fodder transport ban) घालण्यात आली आहे. अशातच आता जालना जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यात वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (District Collector) श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबत … Read more

Effect of Heat on Animal Pregnancy: उन्हाळ्यात जनावरे गाभण राहत नाही? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलाचा (Effect of Heat on Animal Pregnancy) जसे जनावरांचे आरोग्य, त्यांची कार्यक्षमता, दूध उत्पादन (Effect of Heat Milk Production) यावर परिणाम होतो, परंतु सर्वात जास्त परिणाम हा जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर (Animal Reproduction) होतो. उन्हाळ्यात जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण फार कमी असते (Effect of Heat on Animal Pregnancy). जाणून घेऊ या मागची … Read more

Dairy Farming : गायींना हिरव्या चाऱ्यासोबतच, सुखा चाराही द्या; नाहीतर होईल ‘हे’ नुकसान!

Dairy Farming Fodder Management

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात प्रामुख्याने शेतकरी दुग्ध व्यवासाय (Dairy Farming) करण्यावर अधिक भर देत आहे. मात्र, दुग्ध व्यवसायातील बारकावे लक्षात न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादनातील घटीला सामोरे जावे लागते. सध्या उन्हाळ्याचा काळ सुरु असून, काही शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असल्यास ते मोठ्या प्रमाणात हिरवा चारा दुधाळ गायींसाठी उत्पादित करत असतात. मात्र, दररोज दुधाळ जनावरांना नियमित … Read more

Fodder Treatment with Urea: जनावरांच्या चाऱ्यावर करा युरिया प्रक्रिया; जाणून घ्या फायदे आणि पद्धत

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळ्यात पशुंची विशेष काळजी (Fodder Treatment with Urea) घ्यावी लागते. यात चारा हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात पाणी टंचाई आणि चारा टंचाईमुळे शेतकरी हैराण आहेत. त्यामुळे जनावरांचा चारा कसा पौष्टिक करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जनावरांच्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करणे हा एक चांगला उपाय आहे. यामुळे चाऱ्याची पौष्टिकता … Read more

Fodder Shortage : ‘या’ राज्यात भीषण चारा टंचाई; कमी दरात चारा द्यावा, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी!

Fodder Shortage In Tamilnadu

हॅलो कृषी ऑनलाईन : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या महाराष्ट्रालातील अनेक जिल्ह्यांना जनावरांच्या चारा टंचाईला (Fodder Shortage) सामोरे जावे लागत आहे. अकोला, परभणी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर जिल्ह्यातून अन्य ठिकाणी चारा वाहतुक करण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. अशातच आता दक्षिणेकडील राज्य असलेल्या तामिळनाडू या राज्याच्या काही भागांमध्येही भीषण चारा टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, तेथील शेतकऱ्यांनी तामिळनाडू सरकारकडे … Read more

error: Content is protected !!