Dairy Farming : दुधाळ जनावरांना मोकळे चरायला सोडणे योग्य की अयोग्य? वाचा..सविस्तर?

Dairy Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतीसोबतच आता डेअरी व्यवसाय (Dairy Farming) वेगाने वाढत आहे. डेअरी व्यवसायाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार लागत आहे. मात्र, बऱ्याचदा शेतकऱ्यांसमोर प्रश्न असतो की, दुधाळ जनावरांना नेमका गोठ्यात खुट्यावर बांधून चारा द्यावा? की मग त्यांना मोकळे चरायला सोडावे? ग्रामीण भागात अनेक शेतकरी आपल्या जनावरांना मोकळ्या माळरानावर चरायला … Read more

Dairy Farming : गायींना हिरव्या चाऱ्यासोबतच, सुखा चाराही द्या; नाहीतर होईल ‘हे’ नुकसान!

Dairy Farming Fodder Management

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात प्रामुख्याने शेतकरी दुग्ध व्यवासाय (Dairy Farming) करण्यावर अधिक भर देत आहे. मात्र, दुग्ध व्यवसायातील बारकावे लक्षात न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादनातील घटीला सामोरे जावे लागते. सध्या उन्हाळ्याचा काळ सुरु असून, काही शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असल्यास ते मोठ्या प्रमाणात हिरवा चारा दुधाळ गायींसाठी उत्पादित करत असतात. मात्र, दररोज दुधाळ जनावरांना नियमित … Read more

Fodder Shortage: जालना जिल्ह्यात होणार चाऱ्यांची पेरणी; शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप!

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा पाणी टंचाईमुळे चारा निर्मितीवर (Fodder Shortage) मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. यंदाच्या दुष्काळामुळे (Drought) पुढे येणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.  यातली एक उपाययोजना म्हणजे चाऱ्याची पेरणी. त्यानुसार जालना जिल्ह्यातील 7 हजार शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे (Fodder Seeds) वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून 600 मेट्रिक टन चारा … Read more

error: Content is protected !!