Fodder Shortage: जालना जिल्ह्यात होणार चाऱ्यांची पेरणी; शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप!

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा पाणी टंचाईमुळे चारा निर्मितीवर (Fodder Shortage) मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. यंदाच्या दुष्काळामुळे (Drought) पुढे येणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.  यातली एक उपाययोजना म्हणजे चाऱ्याची पेरणी. त्यानुसार जालना जिल्ह्यातील 7 हजार शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे (Fodder Seeds) वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून 600 मेट्रिक टन चारा … Read more

error: Content is protected !!