Fodder Shortage : चारा टंचाई..! जालना जिल्ह्यातून बाहेर चारा वाहून नेण्यास बंदी

Fodder Shortage In Jalna District

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात चारा टंचाईचे (Fodder Shortage) संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. आतापर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाकडून, जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यास बंदी (Fodder transport ban) घालण्यात आली आहे. अशातच आता जालना जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यात वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (District Collector) श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबत … Read more

Fodder Shortage: जालना जिल्ह्यात होणार चाऱ्यांची पेरणी; शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप!

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा पाणी टंचाईमुळे चारा निर्मितीवर (Fodder Shortage) मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. यंदाच्या दुष्काळामुळे (Drought) पुढे येणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.  यातली एक उपाययोजना म्हणजे चाऱ्याची पेरणी. त्यानुसार जालना जिल्ह्यातील 7 हजार शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे (Fodder Seeds) वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून 600 मेट्रिक टन चारा … Read more

Fodder Treatment with Urea: जनावरांच्या चाऱ्यावर करा युरिया प्रक्रिया; जाणून घ्या फायदे आणि पद्धत

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळ्यात पशुंची विशेष काळजी (Fodder Treatment with Urea) घ्यावी लागते. यात चारा हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात पाणी टंचाई आणि चारा टंचाईमुळे शेतकरी हैराण आहेत. त्यामुळे जनावरांचा चारा कसा पौष्टिक करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जनावरांच्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करणे हा एक चांगला उपाय आहे. यामुळे चाऱ्याची पौष्टिकता … Read more

Dairy Business : डेअरी व्यवसायातून महिलेने साधली प्रगती; वर्षाला करतीये 15 लाखांची कमाई!

Dairy Business Progress Made By Women In Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये (Dairy Business) एक काळ होता. जेव्हा महिलांकडे केवळ ‘चूल आणि मूल’ अशी जबाबदारी होती. मात्र आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण करत आहे. शेतीसह दुग्धव्यवसायामध्ये देखील महिला आज मागे राहिलेल्या नाही. अलीकडेच महाराष्ट्रात देखील अनेक महिला शेतकऱ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शेतीमध्ये मोठी प्रगती साधल्याच्या यशोगाथा समोर आल्या … Read more

Fodder Shortage : दुष्काळाच्या झळा… राज्यात आतापर्यंत पाच जिल्ह्यात चारा वाहतुकीस बंदी!

Fodder Shortage In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दुष्काळाच्या झळा (Fodder Shortage) तीव्र होताना दिसत आहे. ज्यामुळे सध्या अनेक भागांत पाणीटंचाई सोबतच जनावरांच्या चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात चारा टंचाई असणे हे काही नवीन नाही. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर जिल्हा … Read more

Fodder Shortage : ‘या’ राज्यात भीषण चारा टंचाई; कमी दरात चारा द्यावा, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी!

Fodder Shortage In Tamilnadu

हॅलो कृषी ऑनलाईन : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या महाराष्ट्रालातील अनेक जिल्ह्यांना जनावरांच्या चारा टंचाईला (Fodder Shortage) सामोरे जावे लागत आहे. अकोला, परभणी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर जिल्ह्यातून अन्य ठिकाणी चारा वाहतुक करण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. अशातच आता दक्षिणेकडील राज्य असलेल्या तामिळनाडू या राज्याच्या काही भागांमध्येही भीषण चारा टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, तेथील शेतकऱ्यांनी तामिळनाडू सरकारकडे … Read more

Fodder Shortage : भीषण चारा टंचाई; परभणीनंतर आता ‘या’ जिल्ह्यातून चारा वाहतुकीस बंदी

Fodder Shortage In Akola District

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाच्या झळा (Fodder Shortage) दिवसागणिक तीव्र होताना दिसत आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी झाला. याचा सर्वच घटकांवर परिणाम झाला असून, जनावरांच्या देखील चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये चाऱ्याची टंचाई जाणवत असून, खबरदारीचा उपाय म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील उत्पादित चारा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये … Read more

Fodder Shortage : दुष्काळाच्या झळा, ‘या’ जिल्ह्यातून चारा वाहतुकीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय!

Fodder Shortage Transport Banned In Parbhani

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह मराठवाड्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस (Fodder Shortage) झाला आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुष्काळामुळे परभणी जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. परिणामी, परिस्थिती पाहता परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी जिल्ह्यात उत्पादित होणारा जनावरांचा चारा इतर जिल्ह्यात वाहतूक करून नेण्यास बंदी … Read more

error: Content is protected !!