Dairy Farming : ‘या’ हिरव्या चाऱ्याची लागवड करा; दूध उत्पादनात होईल भरघोस वाढ!

Dairy Farming Fodder Management

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Dairy Farming) चाऱ्याची मोठी टंचाई जाणवत आहे. भर उन्हाळ्यात हिरवा चारा पाहायला मिळणे तसे दुरापास्त असते. मात्र आता काही शेतकऱ्यासांठी पाण्याची उपलब्धता असल्यास ते गिनी गवत लागवड करून, आपल्या दुधाळ जनावरांसाठी कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उत्पादित करू शकतात. या गवताची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची लागवड ही … Read more

Dairy Business : डेअरी व्यवसायातून महिलेने साधली प्रगती; वर्षाला करतीये 15 लाखांची कमाई!

Dairy Business Progress Made By Women In Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये (Dairy Business) एक काळ होता. जेव्हा महिलांकडे केवळ ‘चूल आणि मूल’ अशी जबाबदारी होती. मात्र आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण करत आहे. शेतीसह दुग्धव्यवसायामध्ये देखील महिला आज मागे राहिलेल्या नाही. अलीकडेच महाराष्ट्रात देखील अनेक महिला शेतकऱ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शेतीमध्ये मोठी प्रगती साधल्याच्या यशोगाथा समोर आल्या … Read more

Fodder Management in Summer: उन्हाळ्यात करा जनावरांच्या चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन; वाढवा पौष्टिक गुणधर्म

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांना आवश्यक अशा चारा (Fodder Management in Summer) आणि पाणी टंचाई फेब्रुवारी महिन्यातच जाणवायला लागली आहे. ज्या शेतकर्‍यांनी जनावरांसाठी हिरवा चारा मुरघास (Murghas) स्वरुपात साठवून ठेवला असेल त्यांना कदाचित या समस्या येणार नाहीत. परंतु अजूनही बहुतेक पशुपालक शेतकरी चारा निर्मितीला पाहिजे तेवढे महत्व देत नाही, त्यामुळे उन्हाळ्यात त्यांना मोठ्या समस्येला सामोरा जावे … Read more

error: Content is protected !!