Dairy Business : 40 म्हशींचा गोठा, रोज 250 लिटर दूध; शेतकऱ्याची मासिक साडेचार लाखांची कमाई!

Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दुग्ध व्यवयासाने (Dairy Business) शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. दुष्काळ, नापिकी, बाजारभाव न मिळणे आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसले तरी अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायातून आपली प्रगती साधत आहे. आज आपण जालना तालुक्यातील निधोना गावच्या एका शेतकऱ्याच्या यशस्वी दुग्ध व्यवसायाबाबत (Dairy Business) जाणून घेणार आहोत. ज्यांनी आपला … Read more

Dairy Business : घरची गुंठाभरही शेती नाही; दूध व्यवसायातुन कमावतोय वर्षाला 15 लाख रुपये!

Dairy Business Earning 15 Lakh Per Year

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसोबत जोडधंदा म्हणून पूर्वापार भारतामध्ये पशुपालन हा व्यवसाय (Dairy Business) केला जातो. पशुपालन व्यवसायासाठी शेतकरी प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन केले करतात. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन घेऊन, शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असतो. सध्या पशुपालन व्यवसाय हा व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असून, यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक … Read more

Dairy Business : शेतकऱ्यांसाठी पुढे आल्या दोन तरुणी; घरबसल्या होते गाय, म्हशींची खरेदी-विक्री!

Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात दूध उत्पादक (Dairy Business) शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या असते, ती जातिवंत दुधाळ गाय किंवा म्हैस यांची खरेदी करणे होय. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव डेअरी व्यवसायामध्ये देखील झाला असून, शेतकऱ्यांना आधुनिक साधनांच्या मदतीने सुरक्षितरित्या … Read more

Dairy Business : एक शेतकरी संपूर्ण गावाला पुरवतोय बायोगॅस; उभारलाय 140 गायींचा गोठा!

Dairy Business Farmer Supplying Biogas Village

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात डेअरी व्यवसाय (Dairy Business) करण्याकडे वळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक कमाई होत आहे. ग्रामीण भागात अनेक जणांना गॅससाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागते. किंवा मग मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड आणि गोवऱ्या यांची तरतूद करावी लागते. मात्र आता याच डेअरी व्यवसायाच्या जोरावर एक गाव असे … Read more

Dairy Business : डेअरी व्यवसायातून महिलेने साधली प्रगती; वर्षाला करतीये 15 लाखांची कमाई!

Dairy Business Progress Made By Women In Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये (Dairy Business) एक काळ होता. जेव्हा महिलांकडे केवळ ‘चूल आणि मूल’ अशी जबाबदारी होती. मात्र आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण करत आहे. शेतीसह दुग्धव्यवसायामध्ये देखील महिला आज मागे राहिलेल्या नाही. अलीकडेच महाराष्ट्रात देखील अनेक महिला शेतकऱ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शेतीमध्ये मोठी प्रगती साधल्याच्या यशोगाथा समोर आल्या … Read more

Dairy Business : दुग्ध व्यवसाय सुरु करायचाय; पहा…कसे मिळवाल अनुदान व कर्ज!

Dairy Business How To Get Subsidy, Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय (Dairy Business) मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय दोन गायी किंवा दोन म्हशींच्या माध्यमातून शेतकरी सुरु करू शकतात. ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळवता येतो. तुम्हालाही डेअरी व्यवसाय सुरु करायचा असेल. मात्र त्यासाठी गाय किंवा म्हैस खरेदीसाठी भांडवल उपलब्ध नसेल. तर आज आम्ही तुम्हाला … Read more

error: Content is protected !!