Dairy Business : घरची गुंठाभरही शेती नाही; दूध व्यवसायातुन कमावतोय वर्षाला 15 लाख रुपये!

Dairy Business Earning 15 Lakh Per Year

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसोबत जोडधंदा म्हणून पूर्वापार भारतामध्ये पशुपालन हा व्यवसाय (Dairy Business) केला जातो. पशुपालन व्यवसायासाठी शेतकरी प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन केले करतात. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन घेऊन, शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असतो. सध्या पशुपालन व्यवसाय हा व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असून, यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक … Read more

Fodder Shortage : दुष्काळाच्या झळा… राज्यात आतापर्यंत पाच जिल्ह्यात चारा वाहतुकीस बंदी!

Fodder Shortage In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दुष्काळाच्या झळा (Fodder Shortage) तीव्र होताना दिसत आहे. ज्यामुळे सध्या अनेक भागांत पाणीटंचाई सोबतच जनावरांच्या चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात चारा टंचाई असणे हे काही नवीन नाही. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर जिल्हा … Read more

Sugarcane FRP : 101 कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे चुकते? सोलापूरात स्वाभिमानी आक्रमक!

Sugarcane FRP For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस गाळप (Sugarcane FRP) हंगाम सध्या शेवटाला आला असून, सध्या काही साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची थकबाकी देण्याबाबत कुचराई केली जात आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील 206 कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या एकूण 21,762 कोटींच्या उसाचे गाळप केले आहे. त्यापोटी कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत 21,636 कोटींची रक्कम वितरित करण्यात आली असून, कारखान्यांकडे शेतकऱ्यांची … Read more

Pomegranate Farming : डाळिंब फुगवणीसाठी करा ‘हे’ उपाय, मिळेल अधिक उत्पादन!

Pomegranate Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात डाळिंब लागवडीखालील क्षेत्र (Pomegranate Farming) हे मोठ्या प्रमाणात असून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात होते. राज्यातील शेतकरी डाळिंब पिकातून उत्पादनही अधिक मिळवतात. तसेच डाळिंबाला बाजारात मागणी देखील अधिक असते. मात्र, डाळिंबाला असलेली मागणी ही त्याच्या आकार आणि गुणवत्तेवरून असते. डाळिंबाचा आकार मोठा असेल तर त्याला दरही अधिक … Read more

Ujani Dam : उजनीतील जिवंत पाणीसाठा संपला; पाणलोट क्षेत्रावर दुष्काळाचे सावट!

Ujani Dam Water Exhausted

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील (Ujani Dam) जिवंत पाणीसाठा संपल्याचे समोर आले आहे. परिणामी आता चार महिने आधीच पाणीसाठा संपल्याने, उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. सोलापूर, पुणे, अहमनगरचा काही भाग आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी उजनी धरण हे जीवनदायिनी मानले जाते. मात्र … Read more

Sharad Pawar : शेतकऱ्यांविषयी मोदी सरकारला अजिबातही कळवळा नाही – शरद पवार

Sharad Pawar On Modi Government

हॅलो कृषी ऑनलाईन : “देशातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात (Sharad Pawar) सापडलाय. एकीकडे दुष्काळ, अवकाळी पाऊस या संकटांनी शेतकऱ्याला घेरले आहे. तर दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नाही. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत केंद्रातील मोदी सरकारला अजिबातही आस्था किंवा कळवळा राहिलेला नाही.” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. … Read more

Success Story : ऊसतोड मजुराच्या कष्टाला फळ; डाळिंब बागेतून 50 लाख कमावले!

Success Story Of Pomegranate Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : दरवर्षी चांगला पाऊस झाला. पिकांना देण्यासाठी वर्षभर मुबलक पाणी, वीज असेल. शेतमालाला योग्य दर (Success Story) मिळाला तर शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी मदतीची किंवा सरकारी योजनांची गरज नसते. शेती करताना शेतकरी अनेकदा हे वाक्य बोलून दाखवतात. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दुष्काळी पट्ट्यातील एका ऊसतोड मजुराने हे सिद्ध करून दाखवले आहे. आज आपण … Read more

Rain Forecast : यंदा समाधानकारक पाऊस; ‘नोआ’, सिध्दनाथाच्या भाकिताने शेतकऱ्यांना दिलासा!

Rain Forecast Relief To Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी पाऊसमान कसे (Rain Forecast) राहणार? हा सर्वच शेतकऱ्यांसाठी खूप जिव्हाळयाचा प्रश्न असतो. मात्र आता यावर्षीच्या पावसाबाबत दोन महत्वाच्या अपडेट समोर आल्या असून, सध्या पावसावर एल निनोचा सुरु असलेला प्रभाव हा येत्या दोन महिन्यात संपुष्टात येणार आहे. असे अमेरिकी हवामान संस्था ‘नोआ’ने म्हटले आहे. तर सोलापुरात सध्या सिध्दनाथाची यात्रा सुरु असून, … Read more

Ujjani Dam : उजनी धरणातून शेतीसाठी दुसरे आवर्तन; शेतकऱ्यांना दिलासा!

Ujjani Dam Second Diversion For Agriculture

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यातील धरणांची (Ujjani Dam) पाणी पातळी मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरण असलेल्या उजनी धरणात तर सद्यस्थितीमध्ये केवळ 9टक्के इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र असे असतानाही आता उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी 11 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान पाण्याचे दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. त्यामुळे … Read more

Sonya Bail : अबब… 41 लाखांचा बैल; सोन्याचा रोजचा खर्च ऐकून चाट पडाल!

Sonya Bail Worth 41 Lakhs

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सोलापूरचे ग्रामदैवत ‘श्री सिद्धेश्वर महाराज’ यांची यात्रा (Sonya Bail) सुरू आहे. या यात्रेनिमित्त ‘श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन’ भरवण्यात आले असून, या प्रदर्शनात खिलार जातीचा सोन्या बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याची 41 लाख ही किंमत आणि त्याचा खाण्यापिण्यावरील रोजचा खर्च ऐकून तुम्हीही चाट पडल्याशिवावाय राहणार नाही. सोन्या बैलाला (Sonya … Read more

error: Content is protected !!