Sugarcane FRP : शेतकऱ्यांच्या उसाची थकबाकी अडवणाऱ्या 17 कारखान्यांवर कारवाई होणार!

Sugarcane FRP For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाची 440 कोटी रुपयांची थकबाकी (Sugarcane FRP) अडवून ठेवत आहेत. यामुळे आता साखर आयुक्तालय या कारखान्यांवर कारवाई करण्याच्या विचारात आहे. 30 एप्रिलपर्यंत थकित एफआरपी न दिल्यास काही कारखान्यांवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी याबाबत … Read more

Sugarcane FRP : राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत एफआरपीचे 29 हजार 696 कोटी मिळाले!

Sugarcane FRP For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस गाळप हंगाम शेवटाला आला की शेतकऱ्यांच्या उसाच्या थकबाकीची (Sugarcane FRP) सर्वाधिक चर्चा होते. मार्च महिना संपला असून, आता अवघे काही दिवसच राज्यात गाळप सुरु राहणार आहे. अशातच यावर्षीच्या गाळप हंगामातील एकूण 29 हजार 696 कोटीची रक्कम राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आहे. तर यावर्षी राज्यात एफआरपीनुसार एकूण 31 हजार 510 … Read more

Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना थकबाकीची 84 टक्के रक्कम वितरित; केंद्राची माहिती!

Sugarcane FRP 84 Percent Disbursed

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखर उद्योगासाठी (Sugarcane FRP) केंद्र सरकारने मागील काही वर्षांपासून एक निश्चित धोरण राबविले आहे. ज्यामुळे देशातंर्गत बाजारात साखरेच्या किमती नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे. याशिवाय देशातील उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर त्यांच्या उसाचे पैसे मिळत आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामात 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण देशातील एकूण ऊस गाळपाच्या किमतीच्या 84 टक्के … Read more

Sugarcane FRP : 101 कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे चुकते? सोलापूरात स्वाभिमानी आक्रमक!

Sugarcane FRP For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस गाळप (Sugarcane FRP) हंगाम सध्या शेवटाला आला असून, सध्या काही साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची थकबाकी देण्याबाबत कुचराई केली जात आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील 206 कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या एकूण 21,762 कोटींच्या उसाचे गाळप केले आहे. त्यापोटी कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत 21,636 कोटींची रक्कम वितरित करण्यात आली असून, कारखान्यांकडे शेतकऱ्यांची … Read more

Sugarcane FRP : ऊस एफआरपीचा निर्णय निवडणुकीसाठी; शेतकऱ्यांना फायदा पुढील हंगामात!

Sugarcane FRP Decision For Elections

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने पुढील वर्षीच्या ऊस गाळप हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये (Sugarcane FRP) (रास्त आणि किफायतशीर दर) 8 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारणपणे उसाला एफआरपी हा दरवर्षी जून महिन्यामध्ये घोषित केला जातो. त्यानंतर तो 1 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या गाळप हंगामाला लागू होतो. मात्र, यावर्षी चार महिने आधीच उसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा … Read more

error: Content is protected !!