Adsali Sugarcane: आडसाली उसाची लागवड करताय? उत्पादन वाढीसाठी या गोष्टी नक्की पाळा!
हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या आडसाली ऊस (Adsali Sugarcane) लागवडीचा कालावधी सुरू आहे. राज्यात मुख्यत्वे उसाची लागवड (Sugarcane Cultivation) आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामात केली जात असली तरी . आडसाली हंगाम फायदेशीर दिसून येतो. त्यामुळे शेतकरी सुद्धा आडसाली हंगामात ऊस (Sugarcane Crop) लागवडीला प्राधान्य देतात. आडसाली ऊसाची (Adsali Sugarcane) उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य (Soil Health) व्यवस्थापन, सुधारित … Read more