Sonya Bail : अबब… 41 लाखांचा बैल; सोन्याचा रोजचा खर्च ऐकून चाट पडाल!

Sonya Bail Worth 41 Lakhs

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सोलापूरचे ग्रामदैवत ‘श्री सिद्धेश्वर महाराज’ यांची यात्रा (Sonya Bail) सुरू आहे. या यात्रेनिमित्त ‘श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन’ भरवण्यात आले असून, या प्रदर्शनात खिलार जातीचा सोन्या बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याची 41 लाख ही किंमत आणि त्याचा खाण्यापिण्यावरील रोजचा खर्च ऐकून तुम्हीही चाट पडल्याशिवावाय राहणार नाही. सोन्या बैलाला (Sonya … Read more

Onion Rate : कांद्याला एक रुपया भाव; शेतकऱ्याने खिशातून घातले 565 रुपये!

Onion Rate Farmer RS 565 from Pocket

हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यात बंदीमुळे झालेल्या कांदा दर (Onion Rate) घसरणीनंतर शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झाली असून, आता त्यांना उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावातील एका शेतकऱ्याने साडे चार क्विंटल (443 किलो) कांदा सोलापूर बाजार समितीत नेला असता, या शेतकऱ्याला 565 रुपये खिशातून द्यावे लागल्याचा … Read more

Vangi Bajar Bhav : वांगी दरात तेजी कायम; पहा आजचे बाजारभाव!

Vangi Bajar Bhav 25 Dec 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : चंपा षष्ठीमुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये मागील आठवड्यात वांगी दरात (Vangi Bajar Bhav) तेजी पाहायला मिळाली होती. ही तेजी आजही कायम असून, आज सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा बाजार समितीत वांग्याची 28 क्विंटल आवक झाली असून, कमाल 12500 ते किमान 1100 रुपये ते सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी (ता.18) … Read more

Ujjani Dam : चिंताजनक..! उजनी धरणात केवळ 20 टक्के पाणीसाठा शिल्लक!

हॅलो कृषी ऑनलाईन : एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी राज्याच्या अनेक भागांमध्ये कमी पाऊस (Ujjani Dam) झाला आहे. जुलै आणि सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसावर काही प्रमाणात राज्यातील धरणे भरलीही. मात्र आता राज्यातील धरणांनी तळ गाठला असून, भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी उजनी धरण 66 टक्के भरले. मात्र मागील तीनच महिन्यामध्ये उजनी धरणाची पाणीपातळी … Read more

Ujani Dam News : उजनी धरणातील पाणी पातळी 60.66 टक्के, पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश

Ujani Dam News

सोलापूर दि-१६ (जिमाका) :-उजनी धरण (Ujani Dam News) पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे.  त्याअनुषंगाने नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्या. नियोजन भवन येथे उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजना … Read more

Success Story : केळी पिकातून शेतकरी झाला मालामाल, वर्षभरात कमावला 81 लाखांचा नफा

Success Story Pratap Lendve

Success Story : लोकांना असे वाटते की डाळिंब शेतीतून सर्वाधिक उत्पन्न मिळते, पण तसे नाही. जर तुम्ही केळीची शेती केली तर तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल. आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने डाळिंबाची शेती सोडून केळी पिकाची शेती सुरू केली. त्यानंतर त्याचे नशीब बदलले. आता त्यांना केळीच्या शेतीतून … Read more

Solapur News : पाऊस नसल्याने नर्सरी चालकांची अवस्था बिकट; रोपांचा खर्चही निघणे कठीण

Solapur News

Solapur News सध्या राज्यभर पावसाने चांगलीच दडी मारली आहे. त्यामुळे पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी चांगल्या मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान पाऊस नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील नर्सरी चालकांचे मोठे नुकसान होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे पाऊस नसल्याने नर्सरी मधील रोपांची कोणीही खरेदी करत नाही तर दुसरीकडे रोपवाटिका … Read more

Solapur News : धक्कादायक बातमी! सोलापुरमधील कांदा अडत व्यापाऱ्याची साडे चार कोटी रुपयांची फसवणूक

Solapur News

Solapur News : सध्या सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापूर मधील एका कांदा अडत व्यापाऱ्याची जवळपास चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदा खरेदी करून साडेचार रुपये कोटी अदा न केल्याने दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे केरळचे रहिवासी आहेत. नजीब हमजा अंचलन, … Read more

Sugarcane : ‘या’ जिल्ह्यात ऊसाचे सर्वाधिक क्षेत्र, पावसाअभावी एकरी टनेज घटण्याची शक्यता

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन । येत्या गाळप हंगामात राज्यात सोलापूर जिल्ह्यात गाळपासाठी सर्वाधिक दोन लाख ४० हजार ९५७ हेक्टर क्षेत्रातील ऊस उपलब्ध आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा त्यामध्ये सुमारे १० हजार हेक्टरने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात ३७ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. त्याची झळ ऊस पिकाला बसली … Read more

Cow Dung Business : ‘या’ शेतकऱ्यानं खरंच शेण विकून तब्बल 1 कोटींचा बंगला बांधलाय? काय आहे गोधन निवासचं गणित जाणून घ्या

Cow Dung Business

Cow Dung Business : भारतामध्ये अनेक शेतकरी शेती सोबत जोड व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय करत आहेत. अनेक शेतकऱ्यांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे. अनेकजण दूध व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर पशुपालनासंबंधित इतर व्यवसायातून पैसे कमवत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे दूध, दही, पनीर असे मोठे व्यवसाय देखील आहेत. दुग्धजन्य उत्पादन विक्रीतून अनेक जण चांगले पैसे … Read more

error: Content is protected !!