फक्त 80 पैशांना विकले गेले कलिंगड! शेतकर्‍याने करायचं काय?

हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसांपासून राज्यात कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याने रडवल्याचं आपण पाहतोय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्‍यांला संकटात लोटलं आहे. यापार्श्वभूमीवर सोलापूर बाजार समितीत बाहेर ५० रुपयांनी मागणी असलेल्या कलिंगडाला अवघ्या ८० पैशांचा दर मिळाला आहे. या घटनेमुळे असे झाले तर शेतकर्‍यांनी करायचं काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी … Read more

Strawberry Farming : नादखुळा ! स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून 7 गुंठ्यात लाखो रुपये कमावले

Strawberry Farming

हॅलो कृषी ऑनलाईन (Strawberry Farming) : शेती व्यवसाय करणे म्हणजे एखाद्या लॉटरीच्या तिकिटा सारखा आहे. लागली तर स्वप्न पूर्ण होते नाहीतर हाती निराशा पडते. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील वांगी नंबर ३ येथील शेतकऱ्याने ७ गुंठ्यांत स्ट्रॉबेरीचं (Strowberry) पीक घेऊन लाखोच्या (Laksh Rupees Income) घरात उत्पन्न केलं आहे. यामुळे आता अनेक लोकं ही लॉटरीची स्ट्रॉबेरी पाहण्यासाठी सोलापुरात … Read more

Agriculture Story : नोकरीवरून काढल्यामुळे पठ्ठयानं गावाकडची वाट धरली, आज शेती करून कमावतोय लाखो रुपये

money

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Story) : कोरोना (Covid 19) या महामरीने गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना वाईट दिवस दाखवले. काही लोकांनी घरे विकून गावाकडे मार्गिक्रमण केलं. काहींच्या नोकऱ्या गेल्या. गावी जाऊन करायचं काय? काही लोकं बेवारस झाली. याच परिस्थिती काही लोकं नव्याने उभी राहिली. असाच एक मुलगा कोरोना महामारीच्या काळात नोकरी सुटल्याने गावाकडे गेला. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील … Read more

Onion Rate : ‘या’ बाजारसमितीत लाल कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव; तुमच्या जिल्ह्यातील दर तपासा

onion rate

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात कांद्याला मिळत असलेल्या कमी बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. कांद्याच्या बाजारभावावरून विरोधकांनी सरकारला धारेवर घेतले आहे. मात्र तरीसुद्धा कांद्याचे बाजारभाव वाढण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. आज धुळे सोलापूर, मंगळवेढा येथे कांद्याला सर्वात कमी १०० रुपये इतका भाव मिळाला आहे. तर पेन शेती उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला … Read more

Technology : जुगाड करून जनावरांचा गोठा केला थंडा थंडा कूल कूल! 16 वर्षांच्या मुलानं मोबाईलच्या मदतीने केलं असं काही…

cow shade

हॅलो कृषी ऑनलाईन : (Technology) राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून उष्णता वाढायला सुरवात झाली आहे. अनेक भागात तापमान ३५ अंशांच्या वर गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे केवळ माणसाचं नाही तर जनावरं देखील हैराण झाली आहेत. त्यामुळे पशुपालकांना मोठी समस्या उद्भवत आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादनावर देखील परिणाम होतो आहे. याच समस्येने हैराण असलेल्या पशुपालकाच्या मुलाने मोबाईलवरील यु ट्यूब चे … Read more

Bhaknuk 2023 : यंदा मुबलक पाऊस पडणार, किल्लारीसारखी आपत्ती येणार? सिद्धरामेश्वर यात्रेत काय काय भाकीत सांगितलं पहा

Bhaknuk 2023

सोलापूर । यंदाच्या वर्षी मुबलक पाऊस होणार असल्याचं भाकीत करण्यात आलं आहे. सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेत दरवर्षी भाकणुकीचा कार्यक्रम होतो. यंदाच्या भाकणुकीमध्ये २०२३ या वर्षात मुबलक पाऊस पडणार असल्याचं भविष्य वर्तवण्यात आलं आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती येण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली असून जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहतील असं भाकीतही करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांसाठी २०२३ … Read more

सोलापुरातील सिव्हिल इंजिनिअर तरुणाने पिकवली लाल केळींची बाग ; इतर शेतकऱ्यांसाठी ठरतोय रोल मॉडेल

Red Banana Cultivation In Solapur

हॅलो कृषी ऑनलाईन : रेड बनाना म्हणजेच लाल केळी म्हंटल की कर्नाटक तामिळनाडू राज्यांची आठवण येते कारण या राज्यांमध्ये अशा केळींचे उत्पादन घेतले जाते. मात्र लाल केळीच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग सोलापुरात साकारला आहे. सोलापुरातील करमाळा येथील अभिजित पाटील या सिव्हिल इंजिनिअर असलेल्या तरुणाने लाल केळीची लागवड केली असून सध्या तो यातून चांगला नफा कमावतो आहे. … Read more

प्रेमाने पाळलेल्या रेड्यानेच घेतला शेतकऱ्याचा जीव

buffalo bull

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्याने पाळलेल्या रेड्यानेच शेतकऱ्यावर हल्ला करून जीव घेतल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ही घटना बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली आहे. धर्मराज पांडुरंग साठे (वय ५५) असे त्या रेड्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी … Read more

सोलापूरच्या शेतकऱ्याने जुगाड करीत स्वत:च बनवले फवारणी यंत्र ; काय आहे ‘नंदी ब्लोअर’ ?

solapur farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्रामध्ये आता नवनवीन तंत्रज्ञान येऊ घातले आहे. ज्या कामासाठी मनुष्यबळाचा वापर व्हायचा तीच शेतीची कामं आता कमी वेळेत यंत्राच्या साहाय्याने केली जातात. मात्र अद्यापही शेतीची आधुनिक यंत्रे सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या बजेटच्या बाहेर आहेत. मात्र काही शेतकरी असे असतात की जे स्वतःचीच कल्पना लढवून समस्येवर मात करतात. सोलापुरातल्या एका शेतकऱ्याने असाच जुगाड … Read more

लाल यादीमध्ये सोलापुरातल्या 13 साखर कारखान्यांचा समावेश , पहा लिस्ट

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जे साखर कारखाने एफ आर पी ची रक्कम पूर्णपणे आदा करीत नाहीत त्यांना त्यानुसार राज्यातल्या कारखान्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यंदाच्या गाळप हंगामात आतापर्यंत राज्यातील किती साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे पैसे दिले याची यादी साखर आयुक्तांनी जाहीर केली असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखाने अपूर्ण एफआरपी देणाऱ्या … Read more

error: Content is protected !!