Mixed Farming : केळी पिकात घेतले टरबूजाचे आंतरपीक; एकरात मिळवले दोन लाखांचे उत्पन्न!

Mixed Farming Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा पाऊस कमी असल्याने अनेक भागात शेती पिकांना पाण्याची कमतरता (Mixed Farming) भासत आहे. अशा स्थितीत दुष्काळी परिस्थितीवर मात करत जळगाव जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जयनगर परिसरातील शेतकऱ्याने उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवडीतून (Mixed Farming) एकरी सुमारे सुमारे दोन लाखांचे उत्पन्न … Read more

Success Story : मिरची पिकात टरबुजाचे आंतरपीक; तीन महिन्यात शेतकऱ्याची 6 लाखांची कमाई!

Success Story Nashik Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस (Success Story) झाला. मराठवाड्यासह काही भागांमध्ये सध्या तर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खामखेडा येथील शेतकरी दत्तू बोरसे यांनी हिरवी मिरचीच्या पिकातून आर्थिक प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मिरची पिकात टरबुजाचे आंतरपीक घेतल्याने, कमी पाण्यात … Read more

Success Story : एकरात 250 क्विंटल टरबूज उत्पादन; बीडच्या शेतकऱ्याची अडीच लाखांची कमाई!

Success Story Of Watermelon Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांची संख्या (Success Story) दिवसेंदिवस वाढत आहे. कधी दुष्काळ, कधी अवर्षण तर कधी पावसाचा खंड यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी मागे काहीही शिल्लक राहत नाही. मात्र, अशा परिस्थितीतही सध्या काही शेतकरी शेतीमध्ये आधुनिक साधनांच्या मदतीने शेतीमध्ये क्रांती घडवून आणत आहे. यासोबत आपल्याकडील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून, … Read more

Success Story : विदेशातील नोकरी सोडली; गावी शेतीतून करतोय वार्षिक 40 लाखांची कमाई!

Success Story Earn 40 lakhs From Aagriculture

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळी या पिकाची लागवड (Success Story) केली जाते. जळगाव जिल्हा केळी उत्पादनात देशात विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यातून मोठा आर्थिक फायदा देखील होत आहे. अशातच आता देशपातळीवर देखील केळी लागवडीखालील क्षेत्र विस्तारताना … Read more

Success Story : दीड बिघ्यात टरबूज शेती; तीन महिन्यात शेतकऱ्याला 1,80,000 रुपयांचा नफा!

Success Story Of Watermelon Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अतोनात कष्ट करणे (Success Story) हा गुण शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये उजपतच आलेला असतो. त्यातच सध्या शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. याच आधुनिक तंत्रज्ञान आणि कष्टाच्या जोरावर सध्या अनेक तरुण शेतकरी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा … Read more

Success Story : शिक्षण घेता-घेता फुलवली टरबूज शेती; दोन मित्रांची अल्पावधीत भरघोस कमाई!

Success Story Of Two Agriculture Student

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या नवशिक्षित तरुण शेती क्षेत्रामध्ये (Success Story) पाय ठेवत आहे. इतकेच नाही तर अधिकचा नफा मिळवून देणारी पिके घेऊन हे तरुण आपली आर्थिक प्रगती साधत आहेत. आज आपण अशाच कृषी क्षेत्रातील पदवीचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांच्या टरबूज शेतीची यशोगाथा पाहणार आहोत. विशेष म्हणजे या दोघांनी हाताशी असलेले … Read more

Success Story : फळपिकांमधून शेतकऱ्याने साधली प्रगती; 100 बिघ्यात यशस्वी नैसर्गिक शेती!

Success Story Of Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकर्‍यांनी रासायनिक शेतीत बदल करून, नैसर्गिक पद्धतीने शाश्‍वत शेतीची (Success Story) कास धरणे गरजेचे आहे. त्यानुसार सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत असून, मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील घेत आहेत. विशेष म्हणजे नैसर्गिक शेती करण्यासाठी उत्पादन खर्च कमी येत असल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न (Success Story) मिळत आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी … Read more

Watermelon Cultivation: कलिंगड लागवड करायची आहे? जाणून घ्या सुधारित पद्धत  

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळा सुरू झाला की लाल भडक आणि चवीला गोड अशा कलिंगडाची (Watermelon Cultivation) मागणी वाढते. कमी कालावधीत येणारे हे पीक शेतकर्‍यांना चांगला नफा मिळवून देते. फेब्रुवारीचा महिना कलिंगड लागवडीसाठी महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे शेतकरी जर कलिंगड लागवड (Watermelon Cultivation) करायचा विचार करत असतील तर सुधारित पद्धतीचा अवलंब केल्यास त्यांना नक्कीच गुणवत्तापूर्ण उत्पादन … Read more

एकावं ते नवलच! श्रीगोंदा तालुक्यात पिवळ्या कलिंगडाची शेती; मोठी मागणी

Yellow Watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी लोणार येथे तरुण शेतकऱ्याने पिवळ्या कलिंगडाची लागवड केली. शेती व्यवसायात पिवळे कलिंगड हे पहिल्यांदाच ऐकलं असेल. मात्र याच कलिंगडाची लागवड करण्यात आली. या कलिंगडाला अधिक मागणी देखील मिळाली आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं शाश्वत दर मिळाला. या पिवळ्या कलिंगडाची लागवड करण्यासाठी त्यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रात एकूण १२ हजार … Read more

फक्त 80 पैशांना विकले गेले कलिंगड! शेतकर्‍याने करायचं काय?

हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसांपासून राज्यात कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याने रडवल्याचं आपण पाहतोय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्‍यांला संकटात लोटलं आहे. यापार्श्वभूमीवर सोलापूर बाजार समितीत बाहेर ५० रुपयांनी मागणी असलेल्या कलिंगडाला अवघ्या ८० पैशांचा दर मिळाला आहे. या घटनेमुळे असे झाले तर शेतकर्‍यांनी करायचं काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी … Read more

error: Content is protected !!