Vegetable Farming : ‘या’ जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी फळे व भाजीपाला सुविधा केंद्र, जूनमध्ये होणार खुले!

Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : फळे व भाजीपाल्याची (Vegetable Farming) साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यात पणन मंडळाच्या माध्यमातून हाताळणी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मॅगनेट प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन महासंघाने एशियन बँकेच्या सहकार्याने पाचोड परिसरात हे सुविधा केंद्र उभारले आहे. त्यामुळे आता लवकरच जून महिन्यापासून या परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Vegetable Farming) हे केंद्र … Read more

Farmer Success Story: पीक वैविध्यतेचा अवलंब करून, नफ्यात शेती करणारी यशस्वी महिला शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: आपण नेहमी म्हणतो की शेतकर्‍यांनी (Farmer Success Story) एकच पीक घेण्यापेक्षा वेगवेगळी पिके (Multi Cropping) घ्यावीत. परंतु फार कमी शेतकरी या पद्धतीचा अवलंब करतात. त्यामागे वेगवेगळी कारणे असतीलही परंतु शेतीला जर फायद्यात आणायचे असेल तर एका पिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी पिकात विविधता ठेवायला हवी. आणि हे सिद्ध करून दाखविले आहे ते … Read more

Mulching Paper : अधिक उत्पादनासाठी किती लांब-रुंद असावा मल्चिंग पेपर; वाचा संपूर्ण माहिती!

Mulching Paper Use In Agriculture

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये मल्चिंग पेपरचा (मल्चिंग शीट) (Mulching Paper) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मल्चिंग पेपर हा प्रत्यक्षात हवामानातील बदलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जातो. मल्चिंग पेपर हा पिकांचे किंवा फळ पिकांचे सुरक्षा कवच म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे मल्चिंग पेपर हे तंत्र फळ पिकांच्या लागवडीसाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. मल्चिंग पेपर … Read more

Success Story : ड्रॅगन लागवडीतून शेतकऱ्याने साधली प्रगती; वार्षिक 3 ते 4 लाखांची कमाई!

Success Story Of Dragon Fruit Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या शेतकरी पिकांमध्ये विविधता (Success Story) आणत आहे. स्थानिक फळे व भाजीपाला पिकांसह सध्या अनेक शेतकरी विदेशी फळपिकांची शेती करत आहे. या पिकांना बाजारभाव अधिक मिळत असल्याने, शेतकऱ्यांना अधिकची कमाई देखील होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने आपल्या शेतीमध्ये विदेशी ड्रॅगन फ्रुट फळाची लागवड केली … Read more

Agriculture Export : भारतीय फळे, भाजीपाल्याच्या निर्यातीत 16 टक्क्यांनी वाढ!

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय फळे आणि भाजीपाल्याची मागणी (Agriculture Export) वाढली आहे. 2023-24 यावर्षीच्या एप्रिल ते फेब्रुवारी या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीत 16 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर तर केळीच्या निर्यातीत 50 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली झाली आहे. यावर्षी अमेरिका नेदरलँड हे दोन देश भारतीय फळांचे सर्वात मोठे … Read more

Success Story : पोलीस अधिकारी करतोय 100 हुन अधिक विदेशी प्रजातीच्या फळांची शेती!

success-story-police-officer-fruit-100-species

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दशकभरात महाराष्ट्रासह देशभरात विदेशी फळांची शेती (Success Story) करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांना फळ पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना फळ पिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवण्यास मदत होत आहे. काही शेतकरी नोकरी सोडत,अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळशेतीकडे वळत आहे. आज … Read more

Cucumber Farming : काकडीच्या ‘स्वर्ण शीतल’ वाणाद्वारे मिळेल भरघोस उत्पन्न; वाचा वैशिष्ट्ये?

Cucumber Farming Swarna Shital Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात काकडीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काकडी (Cucumber Farming) हे वेलवर्गीय पीक असून, तिचा उपयोग सॅलड म्हणून मोठ्या प्रमाणात होतो. बऱ्याच ठिकाणी काकडीची भाजी केली जाते. इतकेच नाही तर अनेक लोक कच्च्या स्वरूपात काकडी खातात. ज्यामुळे काकडीला बाजारात मोठी मागणी असते. ज्यामुळे काकडी पिकातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवता येते. … Read more

Apple Bore : ही आहेत पाच प्रमुख बोर उत्पादक राज्य; वाचा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Apple Bore Top Five Producing States

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बोर लागवड (Apple Bore) केली जाते. मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बोराची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारण 50 हून अधिक बोराच्या जाती आहे. लोक मोठ्या आवडीने आंबट बोरांवर ताव मारतात. त्यामुळे बोराला बाजारात मोठी मागणी असते. उष्णकटीबंधीय आणि कमी पाण्यातही बोराचे उत्पादन घेता येते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बोर पिकातून … Read more

Success Story : फळपिकांमधून शेतकऱ्याने साधली प्रगती; 100 बिघ्यात यशस्वी नैसर्गिक शेती!

Success Story Of Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकर्‍यांनी रासायनिक शेतीत बदल करून, नैसर्गिक पद्धतीने शाश्‍वत शेतीची (Success Story) कास धरणे गरजेचे आहे. त्यानुसार सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत असून, मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील घेत आहेत. विशेष म्हणजे नैसर्गिक शेती करण्यासाठी उत्पादन खर्च कमी येत असल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न (Success Story) मिळत आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी … Read more

error: Content is protected !!