आनंदाची बातमी! ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा, मोदींच्या हस्ते होणार प्रारंभ

Nano Kisan Sanman Nidhi

Nano Kisan Sanman Nidhi : राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘नमो किसान महासन्मान’ योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचे गुरुवारी (दि.26) रोजी शिर्डी (जि.अहमदनगर) येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषी … Read more

Ahmednagar News : काय सांगता? चोरट्यांनी चक्क सरपंचाच्या शेतातील डाळिंब नेले चोरून; लाखो रुपयांचे झाले नुकसान

Dalimb Rate

Ahmednagar News । टोमॅटो सोबतच सध्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाला देखील चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या डाळिंबाला चांगला भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांना याची देखभाल करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. कारण की डाळिंबाला भाव मिळत असल्यामुळे चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचे राखण देखील करावी लागत … Read more

या जिल्ह्यात 60 कृषि सेवा केंद्रांना विक्री बंदीचे आदेश, बोगस बियाणे विक्री प्रकरणी कारवाई

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्यांना बोगस खते बियाणे, तसेच कीटकनाशके विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अहमदनगर (Ahmednagar News) जिह्यामध्ये १९ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये बियाणे विक्रीचे ११, कीटकनाशके विक्रीचे सहा तर खत विक्रीच्या २ परवान्यांचा समावेश आहे. याबरोबरच ६० कृषी सेवा केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत. जिल्हा कृषी कार्यालयाकडून … Read more

Onion Market । नाफेडकडून अचानक कांदा खरेदी बंद, ‘या’ ठिकाणी घडला प्रकार; शेतकरी झाले आक्रमक

Buying Onions

Onion Market । मागच्या काही दिवसापासून कांद्याने शेतकऱ्यांना चांगलेच रडविले आहे. आता कुठे चांगला भाव मिळाला सुरवात झाली होती. मात्र यानंतरही शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभा राहील आहे. नाफेडकडून सुरू झालेली कांदा खरेदी अचानक बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी कांदा भरून आणलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रोजचे … Read more

एकावं ते नवलच! श्रीगोंदा तालुक्यात पिवळ्या कलिंगडाची शेती; मोठी मागणी

Yellow Watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी लोणार येथे तरुण शेतकऱ्याने पिवळ्या कलिंगडाची लागवड केली. शेती व्यवसायात पिवळे कलिंगड हे पहिल्यांदाच ऐकलं असेल. मात्र याच कलिंगडाची लागवड करण्यात आली. या कलिंगडाला अधिक मागणी देखील मिळाली आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं शाश्वत दर मिळाला. या पिवळ्या कलिंगडाची लागवड करण्यासाठी त्यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रात एकूण १२ हजार … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! शेती करताना डोळ्यात होतोय आळीचा संसर्ग

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना माणसाला समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी काय होईल हे सांगता येत नाही. आतापर्यंत आपण शेतात जनावराने शेतकऱ्याला चावा घेतल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं ऐकलं असेल. परंतु शेती करताना डोळ्यात कीटकांची अंडी तयार झाल्याचं ऐकलं नसेल. परंतु असाच धक्कादायक प्रकार राहुरी येथे घडला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आळी राहुरी … Read more

सातबारा वरील जातीवाचक रकानाच हद्दपार; ग्रामपंचायतींचा महत्वपूर्ण निर्णय

satbara

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी शेतीचे स्थानिक नाव या रकन्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. महसूल विभागाच्या याच निर्णयाला आता गावातील ग्रामपंचायती देखील साथ देऊ लागल्या आहेत. राज्यातल्या अनेक ग्रामपंचायतींनी हा क्रांतिकारी विचार उचलून धरला नाही तर त्यावर मार्ग क्रमणही सुरू केले. सातबारा वरील जातीचा रकाना हद्दपार करण्याचा निर्णय अहमदनगर … Read more

कृषी विद्यापीठातील विद्यार्थी गटात वाद; हस्तक्षेपानंतर प्रकरण निवळले

Students

हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर अहमदनगर मधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे स्थानिक आणि वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. हा वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रविवारी पहाटे स्थानिक विद्यार्थ्यांकडून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. वादाचा व्हिडीओ व्हायरल याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी … Read more

error: Content is protected !!