Land Record : आता 10 गुंठे जमीनही खरेदी करता येणार, शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्यामध्ये अखेर शिथिलता, पहा शासन निर्णय नक्की काय? कोणकोणत्या जिल्ह्यांना लागू?

Land Record-4

Land Record : राज्यातील प्रत्येक विभागात तालुकानिहाय प्रमाणभूत क्षेत्र निश्‍चित केले आहे. त्या खालील क्षेत्राचे तुकडे पाडून विक्री केली तर त्यांची दस्त नोंदणी होत नसली तरीही मागील काही वर्षांमध्ये बेकायदेशीरपणे शेतीचे तुकडे पाडून मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याने शेतजमीन मालक आणि खरेदीदार दोघेही अडचणीत येतात. मात्र आता सरकारने याबाबत एक महत्वाचा निर्णय … Read more

Land Record : वारस नोंदणीसाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही, मोबाइलवरच करता येणार संपूर्ण प्रक्रिया; हे App करेल कामे सोपी

Land Record-3

Land Record : आपल्या घरातील जर कर्त्या पुरुषाचे निधन झाले तर त्यांच्या वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये जाऊन हेलपाटे मारावे लागतात. मात्र अनेक वेळा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन देखील आपले काम होत नाही. कधी अधिकारी नसतात तर कधी इतर काही अडचणींमुळे आपल्याला तलाठी कार्यालयात सतत हेलपाटे मारावे लागतात. यावेळी सामान्य नागरिकांची त्या ठिकाणी … Read more

Land Record : सातबारा उताऱ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय! देशात पहिल्यांदाच ७/१२ मध्ये बदल, नेमका काय परिणाम होणार?

Land Record

Land Record : सातबारा उतारा (Satbara Utara) हि प्रत्येकाच्याच अगदी रोजच्या कामकाजातील गोष्ट असते. शेतकऱ्यांना वरचेवर सातबारा उतारा काढावा लागत असतो. कोणतेही सरकारचे अनुदान असो वा कुठे अर्ज करायचा असो तलाठी कार्यालयात जाऊन सातबारा उतारा (Digital Satbara) काढणे हे नेहमीचेच काम असते. आता या सातबारा उताऱ्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात महाराष्ट्रामध्ये प्रथमच … Read more

Land Records : फक्त एका तासात मिटेल 12 वर्षांपूर्वीचा शेतीचा जुना वाद, आजच करा ‘हे’ काम, जाणून घ्या महत्वाची माहिती

Land Records

Land Records : राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी अनेक योजना राबवत असते. या सर्व योजनांचा शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मात्र यामध्ये काही योजना अशा असतात की ज्या योजना विषयी शेतकऱ्यांना माहिती नसते. बऱ्याचदा जमिनीवरून भावकी असेल किंवा शेजारी असतील यांचे कायमच वाद होतात. यामुळे गुन्हे देखील घडल्याचे आपल्याला पाहायला … Read more

Land Records : वारस नोंद करणे झाले एकदम सोपे; Online अर्ज कसा करायचा जाणुन घ्या..

Land Record

हॅलो कृषी ऑनलाईन (Land Records) : शेतजमीन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या माणसाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचा अधिकार मिळतो. परंतु त्यासाठी त्या वारसांचे नाव नोंदणी होणे आवश्यक आहे. यासाठी आता तलाठी कार्यालयात येरझाऱ्या मारायची आवश्यकता नाही. आता आपण Hello Krushi या गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल App चा वापर करून वारस नोंदी करू शकतो. … Read more

Bhunaksha : जमिनीचा नकाशा काढणं झालं एकदम सोपं! ‘या’ नवीन पद्धतीने पहा हद्दी, मोजणीसुद्धा होते Free…

Bhunaksha

हॅलो कृषी ऑनलाईन : जमिनीचा नकाशा (Bhunaksha) हि एक अतिशय महत्वाची बाब आहे. पूर्वी जमिनीचा नकाशा काढण्यासाठी तलाठी कार्यालय अन भूमिअभिलेखच्या चकरा माराव्या लागायच्या. मात्र आता गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi अँपवर तुम्ही तुमच्या शेतजमिनीचा नकाशा अगदी सहज काढू शकता. इतकेच नाही तर यासोबत सातबारा उतारा, डिजिटल सातबारा हि कागदपत्र डाउनलोड करण्याची सुविधासुद्धा या अपवर … Read more

Satbara Online : जमिनीचा 7/12 उतारा, 8 अ काढण्याची सर्वात सोपी पद्धत होतेय व्हायरल; फक्त 1 मिनिटांत ही Trick वापरून करा Download

Satbara Online

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी सातबारा उतारा (Satara Online) किती महत्वाचा आहे हे वेगळे काही सांगायला नको. मात्र तलाठी कार्यालयातून सातबाराचा उतारा मिळवायचा असेल तर तासंतास वेळ घालवावा लागतो. कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. मात्र आता तुमचा वेळ वाचणार आहे. कारण तुमच्या शेताचा सातबारा उतारा तुम्हाला मोबाईलवर अगदी सहज मिळणार आहे. … Read more

सातबारा वरील जातीवाचक रकानाच हद्दपार; ग्रामपंचायतींचा महत्वपूर्ण निर्णय

satbara

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी शेतीचे स्थानिक नाव या रकन्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. महसूल विभागाच्या याच निर्णयाला आता गावातील ग्रामपंचायती देखील साथ देऊ लागल्या आहेत. राज्यातल्या अनेक ग्रामपंचायतींनी हा क्रांतिकारी विचार उचलून धरला नाही तर त्यावर मार्ग क्रमणही सुरू केले. सातबारा वरील जातीचा रकाना हद्दपार करण्याचा निर्णय अहमदनगर … Read more

सातबारा होणार हायटेक ! मिळणार विशेष क्यूआर कोड आणि आयडी नंबर

adhar card & satbara

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन करण्याचे काम सुरु आहे. यात विशेषतः ओळखपत्रे, सातबारा उतारे यांचे संगणकीकरण केले जात आहे. शिवाय राज्यातल्या दोन कोटी 62 लाख सातबारा उतारे आणि 60 लाख प्रॉपर्टी कार्ड यांना भूभाग क्रमांक म्हणजेच युएलपीआयएन (ULPIN ) आयडी देण्याचं काम भूमी अभिलेख विभागाकडून पूर्ण झाला आहे. राज्य शासनाचा हा महत्त्वकांक्षी … Read more

डिजिटल सातबाराच्या माध्यमातून शासनाला मिळाला 30 लाखांचा महसूल

E mahabhumi

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात अनेक महत्वाची कागदपत्रे आणि कामे डिजिटल स्वरूपात करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. सातबाराचा उतारा देखील डिजीटल स्वरूपात उपलब्ध करून मिळत आहे. मागच्या सोमवारी राज्यात एकाच दिवशी विक्रमी अशा एक लाख डिजिटल सातबारे उतारे डाउनलोड केले गेल्यामुळे शासनाला त्याद्वारे एका दिवसात तब्बल 30 लाखांचा महसूल मिळाला. गेल्या दोन वर्षांमध्ये डिजिटल सातबारा … Read more

error: Content is protected !!