Farmers Lands : 17 शेतकरी कुटुंबांना मिळाल्या हक्काच्या जमिनी; सरकारच्या पाठपुराव्याला यश!

Farmers Lands 17 Families Received

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यासांठी आपली जमीन (Farmers Lands), कसतो ती काळी आई! काय असते. हे वेगळे सांगायला नको. आपल्या जमिनीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु असतो. मात्र, एखाद्याने अशी जमीन अवघे २०० रुपये आणि किलोभर चिकनची पिशवी देऊन बळकावली असेल तर ती जमीन पुन्हा मिळणे जवळजवळ अशक्यप्राय असते. अशाच पद्धतीने सावकारी जाचात अडकलेल्या १७ कुटुंबांना … Read more

Land Survey : जमीन मोजणी अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या (Land Survey) असते ती म्हणजे कागदावर (सातबारा) जमीन जास्त असते. मात्र शेती कसत असताना क्षेत्र कमी असल्याचे वारंवार जाणवते. पिकांची लागवड करताना वर्षानुवर्षे ही बाब लक्षात येते. पण माहिती अभावी शेतकरी आहे त्या जमिनीत (Land Survey) आपले पीक घेत असतात. मात्र आता तुमच्याही मनात शंका असेल की … Read more

Online Satbara Utara : 7/12 बाबत तुम्हाला या बाबी माहिती आहेत का? नुकसान टाळायचे असेल तर आजच जाणून घ्या महत्वाची माहिती

Online Satbara Utara

Online Satbara Utara : शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा अतिशय महत्वाचे कागदपत्र मानले जाते. सातबारा उताऱ्या शिवाय शेतकऱ्यांच्या कोणत्याच गोष्टी पूर्ण होत नाहीत. शेतकऱ्यांना एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरी सातबारा उतारा हा लागतोच. नुकताच सातबारा उतारा बाबत देखील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी सहज सातबारा उतारा डाउनलोड करू शकता. … Read more

Land Record : आता 10 गुंठे जमीनही खरेदी करता येणार, शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्यामध्ये अखेर शिथिलता, पहा शासन निर्णय नक्की काय? कोणकोणत्या जिल्ह्यांना लागू?

Land Record-4

Land Record : राज्यातील प्रत्येक विभागात तालुकानिहाय प्रमाणभूत क्षेत्र निश्‍चित केले आहे. त्या खालील क्षेत्राचे तुकडे पाडून विक्री केली तर त्यांची दस्त नोंदणी होत नसली तरीही मागील काही वर्षांमध्ये बेकायदेशीरपणे शेतीचे तुकडे पाडून मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याने शेतजमीन मालक आणि खरेदीदार दोघेही अडचणीत येतात. मात्र आता सरकारने याबाबत एक महत्वाचा निर्णय … Read more

Land Record : वारस नोंदणीसाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही, मोबाइलवरच करता येणार संपूर्ण प्रक्रिया; हे App करेल कामे सोपी

Land Record-3

Land Record : आपल्या घरातील जर कर्त्या पुरुषाचे निधन झाले तर त्यांच्या वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये जाऊन हेलपाटे मारावे लागतात. मात्र अनेक वेळा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन देखील आपले काम होत नाही. कधी अधिकारी नसतात तर कधी इतर काही अडचणींमुळे आपल्याला तलाठी कार्यालयात सतत हेलपाटे मारावे लागतात. यावेळी सामान्य नागरिकांची त्या ठिकाणी … Read more

Land Record : सातबारा उताऱ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय! देशात पहिल्यांदाच ७/१२ मध्ये बदल, नेमका काय परिणाम होणार?

Land Record

Land Record : सातबारा उतारा (Satbara Utara) हि प्रत्येकाच्याच अगदी रोजच्या कामकाजातील गोष्ट असते. शेतकऱ्यांना वरचेवर सातबारा उतारा काढावा लागत असतो. कोणतेही सरकारचे अनुदान असो वा कुठे अर्ज करायचा असो तलाठी कार्यालयात जाऊन सातबारा उतारा (Digital Satbara) काढणे हे नेहमीचेच काम असते. आता या सातबारा उताऱ्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात महाराष्ट्रामध्ये प्रथमच … Read more

Land Record : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 7/12 उतारा दुरुस्त करण्यासाठी ऑनलाइन अर्ज सुरु, कशी असेल प्रक्रिया? जाणून घ्या..

Land Record

Land Record : सातबारा उतारा हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. कारण की शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे हे सातबारा उताऱ्यावरून समजत असते. त्यामुळे याला खूप महत्व आहे. शेतकऱ्यांना शेतीसंबंधित कोणतीही कामे करायची असतील तर सातबारा हा लागतोच. दरम्यान आता सातबाऱ्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड संदर्भात … Read more

Land Records : वारस नोंद करणे झाले एकदम सोपे; Online अर्ज कसा करायचा जाणुन घ्या..

Land Record

हॅलो कृषी ऑनलाईन (Land Records) : शेतजमीन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या माणसाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचा अधिकार मिळतो. परंतु त्यासाठी त्या वारसांचे नाव नोंदणी होणे आवश्यक आहे. यासाठी आता तलाठी कार्यालयात येरझाऱ्या मारायची आवश्यकता नाही. आता आपण Hello Krushi या गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल App चा वापर करून वारस नोंदी करू शकतो. … Read more

Land Record : आता 2 मिनिटांत घरी बसून मोजता येणार शेतजमिन; भन्नाट जुगाड माहिती करुन घ्या..

Land Record

हॅलो कृषी आॅनलाईन (Land Record) : शेतजमिन असो वा प्लाॅट जमिनीचे वाद हे सगळीकडे असतातच. ग्रामिण भागात तर बांधाबांधावरुन शेतकरी एकमेकांच्या जीवावर उठतात. सरकारी मोजणी बोलवायची म्हटलं तर त्याला पैसे कोण भरणार म्हणुन अनेकदा मोजणी न बोलवता वाद तसाच सुरु ठेवला जातो. परंतू आता आज आम्ही तुम्हाला यावर एक भन्नाट जुगाड सांगणार आहोत. आता तुम्ही … Read more

error: Content is protected !!