Salokha Yojana Maharashtra: शेतजमि‍नीचा ताबा आणि वहिवाटीचा वाद मिटवणार ‘सलोखा योजना’, जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांसाठी ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana Maharashtra) नावाची नवीन योजना (Salokha Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतजमि‍नीचा ताबा (Possession of Agriculture Land) आणि वहिवाटीबाबत शेतकर्‍यांमधील वाद (Farmers Dispute) मिटवणे आणि समाजामध्ये सलोखा निर्माण करणे हा आहे. सलोखा योजनेचे फायदे ( Benefits of Salokha Yojana Maharashtra) सलोखा योजनेचे अटी व … Read more

Farmers Lands : 17 शेतकरी कुटुंबांना मिळाल्या हक्काच्या जमिनी; सरकारच्या पाठपुराव्याला यश!

Farmers Lands 17 Families Received

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यासांठी आपली जमीन (Farmers Lands), कसतो ती काळी आई! काय असते. हे वेगळे सांगायला नको. आपल्या जमिनीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु असतो. मात्र, एखाद्याने अशी जमीन अवघे २०० रुपये आणि किलोभर चिकनची पिशवी देऊन बळकावली असेल तर ती जमीन पुन्हा मिळणे जवळजवळ अशक्यप्राय असते. अशाच पद्धतीने सावकारी जाचात अडकलेल्या १७ कुटुंबांना … Read more

Land Survey : शेतीची अचूक मोजणी होणार; शेतकऱ्यांमधील वादावादी मिटणार; वाचा जीआर…

Land Survey Farmers Disputes Resolved

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी अनेकदा आपली जमीन कमी जाणवल्यास, सरकारी मोजणी (Land Survey) करतात. मात्र, यापूर्वी शेतकऱ्यांना मोजणी केलेल्या जमिनीची ‘क’ प्रत मिळवण्यासासाठी अनेक अडचणी येत होत्या. शेतकऱ्यांना वारंवार सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता राज्य सरकारने जमीन मोजणी करणाऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ‘ई-मोजणी 2.0’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. … Read more

Land Records : जमिनीची सर्व जुनी कागदपत्रे एका क्लिकवर; पहा… कसे मिळवाल!

Land Records In One Click

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बरेच शेतकरी जमीन खरेदी करत, लाखो रुपयांचा व्यवहार करतात. मात्र अशी जमीन खरेदी केलेले कागदपत्र (Land Records) हरवल्यास शेतकऱ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. कधी-कधी तर जमीन खरेदी केल्याचे कागदपत्रच नसल्याने, अशा जमिनीसाठी शेतकऱ्यांना न्यायालयात खेटे मारावे लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केलेली जमीन नेमकी कोणाची होती? त्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये वेळोवेळी … Read more

Gairan Lands : गायरान जमीन नावावर करता येते का? ‘हे’ शक्य आहे का? वाचा संपूर्ण माहिती!

Gairan Lands In The Village

हॅलो कृषी ऑनलाईन : गावा-गावांमध्ये वहिती जमिनीपेक्षाही सर्वाधिक चर्चा ‘गायरान जमिनीची’ (Gairan Lands) असते. अनेकदा या गायरान जमिनींवरुन ग्रामसभा फिस्कटतात. प्रत्येक गावाच्या एकूण जमिनीपैकी किमान 5 टक्के गायरान जमिनी असावी, असे अपेक्षित असते. आता ही गायरान जमीन म्हणजे काय? अशा जमिनीवर कोणाचा अधिकार असतो? या गायरान जमिनी कोणाच्या ताब्यात असतात? या जमिनीचा नेमका वापर कशासाठी … Read more

Ancestral Land : आईच्या वडिलोपार्जित जमिनीत कोणाचा अधिकार असतो? वाचा संपूर्ण माहिती!

Mothers Ancestral Land Who Has Right's

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल वाढत्या लोकसंख्येमुळे वडिलोपार्जित जमिनी किंवा मालमत्ता (Ancestral Land) आहे त्याच अवस्थेत आहेत. मात्र वारसा हक्काने दिवसेंदिवस त्यांचे विभाजन होत आहे. काही परिस्थितीत एखाद्या कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन ही त्या कटुंबातील मुलीला दिली जाते. अशावेळी त्या मुलीला त्या जमिनीबाबत सर्व अधिकार प्राप्त होतात. मात्र अशी जमीन त्या मुलीच्या मृत्यूनंतर कोणाकडे जाते? त्या … Read more

Ancestral Land : वडिलोपार्जित जमिनीतून बेदखल करता येते का? ‘हा’ अधिकार वडिलांना आहे का? वाचा…

Ancestral Land Fathers Right

हॅलो कृषी ऑनलाईन : वडिलोपार्जित जमीन (Ancestral Land) हा वर्षानुवर्षे चालत आलेला शेतकऱ्यांचा वारसा असतो. मात्र काही लोक समोरच्याच्या भोळेपणाचा फायदा घेऊन लोणी चाखत असतात. ते लोणी चाखण्यात इतके पटाईत असतात की, कधी कधी त्यांच्या या कृतीमुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. आज गावागावात अनेक कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे ही पिळवणूक सुरु आहे. … Read more

error: Content is protected !!