Land Survey : शेतीची अचूक मोजणी होणार; शेतकऱ्यांमधील वादावादी मिटणार; वाचा जीआर…

Land Survey Farmers Disputes Resolved

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी अनेकदा आपली जमीन कमी जाणवल्यास, सरकारी मोजणी (Land Survey) करतात. मात्र, यापूर्वी शेतकऱ्यांना मोजणी केलेल्या जमिनीची ‘क’ प्रत मिळवण्यासासाठी अनेक अडचणी येत होत्या. शेतकऱ्यांना वारंवार सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता राज्य सरकारने जमीन मोजणी करणाऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ‘ई-मोजणी 2.0’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. … Read more

error: Content is protected !!