Land Survey : शेतीची अचूक मोजणी होणार; शेतकऱ्यांमधील वादावादी मिटणार; वाचा जीआर…

Land Survey Farmers Disputes Resolved

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी अनेकदा आपली जमीन कमी जाणवल्यास, सरकारी मोजणी (Land Survey) करतात. मात्र, यापूर्वी शेतकऱ्यांना मोजणी केलेल्या जमिनीची ‘क’ प्रत मिळवण्यासासाठी अनेक अडचणी येत होत्या. शेतकऱ्यांना वारंवार सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता राज्य सरकारने जमीन मोजणी करणाऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ‘ई-मोजणी 2.0’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. … Read more

Varas Nond : जमिनीच्या वारस नोंदणीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; लागतात ‘ही’ कागदपत्रे!

Varas Nond Apply Online For Registration

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्ली ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमीन नावावर (Varas Nond) करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मूळ मालकाच्या मृत्यूनंतर, अशा व्यक्तीच्या वारसांना जमीन नावावर कशी करावी? याबाबत माहिती नसल्याने त्यांना तलाठी आणि तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. मात्र वारस नोंद करण्याची संपूर्ण प्रकिया तुम्ही घरबसल्या देखील करू शकतात. जमिनीच्या वारस नोंदणीसाठी … Read more

Agriculture Disputes : जमिनीचा वाटा प्रथम लहान भाऊच का उचलतो? ‘पहा’ कायदा काय सांगतो?

Agriculture Disputes Younger Brother Right

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल शेत जमिनीची वाटणी होताना गावागावात काही कुटुंबांमध्ये मोठी वादावादी (Agriculture Disputes) होताना पाहायला मिळते. इतकेच काय काही भावा-भावामध्ये तर आयुष्यभर वैर निर्माण होते. त्याला चांगला वाटा मिळाला, मला हलका वाटा मिळाला. अशा कुरबुरी नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र जमिनीचे वाटप करण्याचे काही कायदेशीर नियम आहेत का? कोणत्या मुद्द्यावरून जमिनीचे वाटप केले … Read more

Ancestral Land : आईच्या वडिलोपार्जित जमिनीत कोणाचा अधिकार असतो? वाचा संपूर्ण माहिती!

Mothers Ancestral Land Who Has Right's

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल वाढत्या लोकसंख्येमुळे वडिलोपार्जित जमिनी किंवा मालमत्ता (Ancestral Land) आहे त्याच अवस्थेत आहेत. मात्र वारसा हक्काने दिवसेंदिवस त्यांचे विभाजन होत आहे. काही परिस्थितीत एखाद्या कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन ही त्या कटुंबातील मुलीला दिली जाते. अशावेळी त्या मुलीला त्या जमिनीबाबत सर्व अधिकार प्राप्त होतात. मात्र अशी जमीन त्या मुलीच्या मृत्यूनंतर कोणाकडे जाते? त्या … Read more

Ancestral Land : वडिलोपार्जित जमिनीतून बेदखल करता येते का? ‘हा’ अधिकार वडिलांना आहे का? वाचा…

Ancestral Land Fathers Right

हॅलो कृषी ऑनलाईन : वडिलोपार्जित जमीन (Ancestral Land) हा वर्षानुवर्षे चालत आलेला शेतकऱ्यांचा वारसा असतो. मात्र काही लोक समोरच्याच्या भोळेपणाचा फायदा घेऊन लोणी चाखत असतात. ते लोणी चाखण्यात इतके पटाईत असतात की, कधी कधी त्यांच्या या कृतीमुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. आज गावागावात अनेक कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे ही पिळवणूक सुरु आहे. … Read more

Ancestral Land : वडिलोपार्जित जमीन वडिलांना विकता येते का? वाचा पुन्हा कशी मिळवाल!

Ancestral Land Can Sold To Father

हॅलो कृषी ऑनलाईन : वारसा हक्क कायद्यामुळे विभाजन होऊन, सध्या ग्रामीण भागात जमिनींचे प्रमाण कमी होत चालले आहे. परिणामी वडिलोपार्जित जमिनीवरून (Ancestral Land) मोठ्या प्रमाणात वाद होत असल्याचे पाहायला मिळते. कधीकधी तर मुलांच्या संमतीविना वडील वडिलोपार्जित जमिनीची विक्री करून टाकतात. मात्र वडिलोपार्जित जमीन विक्री करण्याचा अधिकार वडिलांना आहे का? वडिलोपार्जित जमीन विक्री करताना वडिलांना मुलांची … Read more

error: Content is protected !!