Land Survey : शेतीची अचूक मोजणी होणार; शेतकऱ्यांमधील वादावादी मिटणार; वाचा जीआर…

Land Survey Farmers Disputes Resolved

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी अनेकदा आपली जमीन कमी जाणवल्यास, सरकारी मोजणी (Land Survey) करतात. मात्र, यापूर्वी शेतकऱ्यांना मोजणी केलेल्या जमिनीची ‘क’ प्रत मिळवण्यासासाठी अनेक अडचणी येत होत्या. शेतकऱ्यांना वारंवार सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता राज्य सरकारने जमीन मोजणी करणाऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ‘ई-मोजणी 2.0’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. … Read more

Land Survey : मोबाईलवरून सरकारी मोजणी कशी बोलवायची? 10 एकर जमीन काही मिनिटांत मोजता येणार, सरकारने घेतला मोठा निर्णय

Land Survey

Land Survey : आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचे जमिनीवरून वाद होत असतात. तुझ्याकडे जास्त जमीन आली आहे आणि मला कमी जमिनी आहे या कारणावरून शेतकऱ्यांमध्ये कायम तणाव निर्माण झालेला प्रत्येक गावात पाहायला मिळतो (Land Records). जमिनीवरून वारंवार वाद होऊनही शेतकरी जमीन मोजणी (Land Measurement) करायला टाळाटाळ करतात. जमिनीची मोजणी बोलावल्यानंतर बरेच दिवस त्यात जातात अन खर्चही येतो. … Read more

Land Records : शेतजमिनीवर घर बांधले असेल तर पाडावं लागू शकतं? ‘हा’ नियम तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Land Records

Land Records : बऱ्याचदा घर बांधण्यासाठी पुरेशी जमीन नसल्याने लोक शेतात घरे बांधतात. तुम्ही देखील असाच घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही माहिती एकदा वाचाच. नाहीतर घर बांधल्यानंतर ते पाडावे लागेल, असे होऊ नये म्हणून ही माहिती एकदा वाचा. अनेक गोष्टींचे नियम असतात. तसाच शेतजमिनीशी संबंधित देखील एक नियम आहे जो तुम्हाला आवश्यक प्रक्रियेशिवाय … Read more

Land Record : आता 2 मिनिटांत घरी बसून मोजता येणार शेतजमिन; भन्नाट जुगाड माहिती करुन घ्या..

Land Record

हॅलो कृषी आॅनलाईन (Land Record) : शेतजमिन असो वा प्लाॅट जमिनीचे वाद हे सगळीकडे असतातच. ग्रामिण भागात तर बांधाबांधावरुन शेतकरी एकमेकांच्या जीवावर उठतात. सरकारी मोजणी बोलवायची म्हटलं तर त्याला पैसे कोण भरणार म्हणुन अनेकदा मोजणी न बोलवता वाद तसाच सुरु ठेवला जातो. परंतू आता आज आम्ही तुम्हाला यावर एक भन्नाट जुगाड सांगणार आहोत. आता तुम्ही … Read more

जमिन मोजणीच्या वादावर ‘हा’ आहे रामबाण उपाय; बांधावरची भांडणे आता बांधावरच सुटणार, ‘हा’ जुगाड वापरून पहाच

land measurement app

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती म्हटलं कि जमीन आली अन जमीन म्हटलं कि जमिनीचे वाद आले. मात्र आता शेतजमिनीचे वाद बांधावरच सोडवता येणार आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही तुमचे जमिनीच्या मोजणीचे वाद आता सहजपणे सोडवू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहोत. तुम्हाला यासाठी प्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप … Read more

Land Measurement : शेतजमिनीची मोजणी आता 1 रुपयाही न भरता होणार; आजच घ्या ‘या’ खास सुविधेचा लाभ

Land Measurement

Land Measurement : शेती म्हटलं कि त्याबरोबर शेतजमिनीचे वाद हे येतातच. अनेकदा हद्दींवरून शेतकऱ्यांमध्ये वादावादी होत असते. सरकारी मोजणी बोलवायची म्हटलं तर त्याला वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होतात. परंतु आता नवीन तंत्रज्ञाच्या मदतीने जमिनीची मोजणी करणे एकदम सोपे झाले आहे. आज आम्ही तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून जमिनीची … Read more

error: Content is protected !!