हॅलो कृषी आॅनलाईन (Land Record) : शेतजमिन असो वा प्लाॅट जमिनीचे वाद हे सगळीकडे असतातच. ग्रामिण भागात तर बांधाबांधावरुन शेतकरी एकमेकांच्या जीवावर उठतात. सरकारी मोजणी बोलवायची म्हटलं तर त्याला पैसे कोण भरणार म्हणुन अनेकदा मोजणी न बोलवता वाद तसाच सुरु ठेवला जातो. परंतू आता आज आम्ही तुम्हाला यावर एक भन्नाट जुगाड सांगणार आहोत. आता तुम्ही २ मिनिटांत घरी बसून शेतजमिन अगदी अचूक मोजू शकणार आहात. यासाठी तुमच्याकडं फक्त Hello Krushi नावाचे मोबाईल अॅप असणे गरजेचे आहे.

जमीन मोजणी करण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
बऱ्याचदा ग्रामीण भागात शेतीच्या क्षेत्रफळाची योग्य पद्धतीने मोजणी केली नसल्याने शेताच्या बांधावरून वाद होतो. तसेच बऱ्याचदा बांध सरकवल्याचा प्रकार देखील घडतो. यामुळे हे सर्व होण्याआधीच जमिनीचे मोजमाप करणे गरजेचे असते. प्रत्यक्षात आपले शेत किती भरते हे पहाण्यासाठी Hello Krushi हे मोबाईल अॅप बेस्ट पर्याय आहे. Land Record
शहरी भागातही जमिन मोजणीकरता उपयोगी
शहरी भागात बऱ्याचदा उंच इमारती पहायला मिळतात. त्या ठिकाणी देखील जमिनीची मोजणी केली जाते. तसेच ग्रामीण भागात जमिनीची मोजणी केल्यास क्षेत्रफळानुसार पिकं देखील घेता येतात. याआधी शेतकरी शासकीय मोजणीचा अधिक वापर करत होते. परंतु आता जमिन मोजणी घरबसल्या करू शकता. यासाठी Hello Krushi या मोबाईल ॲपचा वापर अनेक शेतकरी करत आहेत. यासाठी तुम्हा सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरवरुन Hello Krushi नावाचे ॲप डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. Land Record

७/१२, ८ अ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
Hello Krushi ॲपद्वारे जमिनीचे मोजमाप कसे करायचे?
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा.
- आता तुमचा मोबाईल क्रमांक, नाव, जिल्हा, तालुका,गाव आदी माहिती टाकून रजिस्ट्रेशन करा.
- आता App ओपन केल्यानंतर तुम्हाला होम पेजवरच ‘जमिनीची मोजणी’ असा पर्याय येईल. त्यावर जाऊन क्लिक करा.
- यानंतर तुम्हा तुम्ही कुठे उभे आहात त्या ठिकाणचा सेटेलाईट नकाशा दिसेल. आता तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचे कोपरे यात निवडायचे आहेत.
- यानंतर तुमच्या शेताचे एकुण क्षेत्रफळ, लांबी आदी माहोती तुम्हाला अगदी अचूक समजेल.