Salokha Yojana Maharashtra: शेतजमि‍नीचा ताबा आणि वहिवाटीचा वाद मिटवणार ‘सलोखा योजना’, जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांसाठी ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana Maharashtra) नावाची नवीन योजना (Salokha Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतजमि‍नीचा ताबा (Possession of Agriculture Land) आणि वहिवाटीबाबत शेतकर्‍यांमधील वाद (Farmers Dispute) मिटवणे आणि समाजामध्ये सलोखा निर्माण करणे हा आहे. सलोखा योजनेचे फायदे ( Benefits of Salokha Yojana Maharashtra) सलोखा योजनेचे अटी व … Read more

POCRA Yojana: पोकरा अंतर्गत गांडुळ खत/नाडेप/सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना

हॅलो कृषी ऑनलाईन: नैसर्गिक हवामान बदलामुळे (POCRA Yojana) उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळून घेण्यास शेतकऱ्यांना मदत करून सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासना मार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Prakalp) सुरू करण्यात आला. गांडुळ खत हे शेतातील काडीकचरा, शेण, वनस्पतीजन्य पदार्थ यापासून गांडुळा मार्फत बनविले जाते. या खतामध्ये विविध अन्नद्रव्ये, संजीवके तसेच शेतीसाठी उपयुक्त जीवाणू … Read more

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना; जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाचा ‘सौर कृषी वाहिनी योजना’ (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) सुरू करण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देणे हा आहे. जेणेकरून राज्यातील गरीब शेतकऱ्यांना विजेचा खर्च भागवता येईल आणि त्यांना सहज वीज उपलब्ध होऊ शकेल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana) … Read more

PM Kisan Mandhan Scheme : शेतकऱ्यासांठी ‘ही’ आहे पेन्शन योजना; वर्षाला मिळतील 36 हजार रुपये!

PM Kisan Mandhan Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना (PM Kisan Mandhan Scheme) राबवल्या जातात. यातील काही योजना या शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी राबविल्या जातात. तर काही योजना या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी. यासाठी सुरु करण्यात आल्या आहे. याशिवाय काही योजना या शेतकऱ्यांना आपल्या वृद्धापकाळात मदत मिळावी यासाठी आहेत. यातीलच … Read more

Government Godowns : राज्यात 28 नवीन सरकारी गोदाम बांधली जाणार; 20 कोटींचा निधी मंजूर!

Government Godowns In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय ग्रामीण विकास बँकेच्या अर्थात नाबार्डच्या पायाभूत ग्रामीण विकास निधी अंतर्गत राज्यात नवीन सरकारी गोदाम (Government Godowns) बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात एकूण 28 सरकारी गोदामांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सर्व गोदामांसाठी उर्वरित एकूण 20 कोटी 4 लाख 46 हजार इतका निधी वितरित करण्यात येणार आहे. याबाबतचा जीआर … Read more

Agriculture Scheme : राज्यात अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर; वाचा जीआर!

Agriculture Scheme 30 Crore Fund Approved

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Agriculture Scheme) राबविली जाते. २०२३-२४ या वर्षात राज्यात ही योजना राबविण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्त्यापोटी २० कोटी ५५ लाख १३ हजार रूपये व राज्य हिस्सा १० कोटी ४३ लाख ९५ हजार ११० रूपये … Read more

PM Pranam Yojana: रासायनिक खतांच्या कमी वापरासाठी केंद्र सरकारची ‘पीएम प्रणाम योजना’

हॅलो कृषी ऑनलाईन: रासायनिक खतांचे वाढते अनुदान कमी करता यावे (PM Pranam Yojana) यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान प्रणाम योजना सुरू केली आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या अडचणीतही काळानुरूप वाढ होत आहे. पण त्याची मागणी कमी करता यावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे पूर्ण … Read more

Farmers Loan : शेतकऱ्यांना मिळतंय 4 टक्के व्याज दराने 3 लाखांपर्यंत कर्ज; वाचा.. संपूर्ण प्रक्रिया!

Farmers Loan Up To 3 Lakhs

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा बँका त्यांना कर्ज (Farmers Loan) उपलब्ध करून देण्यास लवकर तयार होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी केंद्र सरकारकडून ‘किसान क्रेडिट कार्ड योजना’ राबवली … Read more

Shettale Subsidy : शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज करा, सरकारचे आवाहन!

Shettale Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे अर्थात ‘मागेल त्याला शेततळे योजना’ (Shettale Subsidy) राज्य सरकारकडून राबवली जाते. या योजनेसाठी 2023-24 मध्ये एकूण 80 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी शेततळे अनुदानासाठी (Shettale Subsidy) अधिकाधिक अर्ज करावेत. असे आवाहन राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून करण्यात … Read more

Magel Tyala Shettale : राज्यात 6 हजार 72 शेततळी पूर्ण; अर्ज करण्याचे सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन!

Magel Tyala Shettale Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ (Magel Tyala Shettale) योजना राबवली जात आहे. यामध्ये आतापर्यंत राज्यातील 23 हजार 524 शेततळ्यांना तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्व संमती दिली असून, त्यामधील 6 हजार 72 शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी 41 कोटी 60 लाख रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक … Read more

error: Content is protected !!