Agriculture Schemes : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी असा करा अर्ज; वाचा संपूर्ण माहिती?

Agriculture Schemes 'Magel Tyala Shettale'

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा (Agriculture Schemes) मोठा फायदा झाला आहे. दुष्काळी भागांमध्ये शेतकरी शेततळे उभारून फळपिकांची लागवड करत आहेत. या शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना ठिबकच्या साहाय्याने बारमाही पिके घेणे शक्य होत आहे. आता तुम्हालाही सरकारच्या शेततळे योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्य सरकारच्या … Read more

Land Purchase : जमीन खरेदीसाठी सरकार देतंय अनुदान; पहा ‘काय’ आहे योजना!

Land Purchase Government Subsidy Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही शेतकरी, शेतमजुरांना (Land Purchase) दुसऱ्याच्या शेतात काम करण्यात आयुष्य निघून जाते. मजुरी करता-करता आहे तो दिवस ढकलत-ढकलत कुटुंबाचा गाढा चालवावा लागतो. मात्र अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतमजूर शेतकऱ्यांना शेती खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. … Read more

Tractor Subsidy Scheme : ट्रॅक्टरसाठी 50 टक्के अनुदान, प्रलोभनाला बळी पडून नका; होईल फसवणूक!

Tractor Subsidy Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Tractor Subsidy Scheme) राबवल्या जात आहे. या योजनांचा शेतकऱ्यांना योग्य तो फायदा देखील होत आहे. मात्र काही समाज माध्यमांवर ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना’ या योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायरल होत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जात असल्याचा दावा … Read more

Micro Irrigation : ठिबक व तुषार संच अनुदानासाठी असा करा अर्ज; वाचा संपूर्ण माहिती!

Micro Irrigation Apply For Drip System

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाच्या (Micro Irrigation) माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न मिळवता यावे. यासाठी राज्य सरकारकडून ‘प्रतिथेंब अधिक पीक’ ही योजना राबवली जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून ही योजना राज्यात राबवली जात असून, या योजनेत केंद्राचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के हिस्सा आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हीही ठिबक व … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसानसाठी राज्यभरात विशेष मोहीम; सहभागासाठी कृषी विभागाचे आवाहन!

PM Kisan Yojana Special Campaign

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबविली जात आहे. या योजनेच्या 16 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी आणि ‘ई-केवायसी’ सह अन्य बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. या योजनेची नोंदणी आणि ‘ई-केवायसी’ करण्यासाठी राज्यात 15 जानेवारीपर्यंत गावागावांमध्ये राज्य … Read more

Pik Vima Yojana : ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांना 31 कोटींची पीक विम्याची नुकसान भरपाई!

Pik Vima Yojana 31 crores For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांचे (Pik Vima Yojana) मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना हरियाणा सरकारकडून पीक विम्याची 31 कोटींची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास 7 जिल्ह्यांमधील 29 हजार 438 शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Pik Vima Yojana) मिळाला आहे. मागील वर्षी … Read more

PM Kisan Scheme : वडील व मुलगा दोघांनाही पीएम किसानचा लाभ मिळतो का? वाचा…नियम!

PM Kisan Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Scheme) सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. … Read more

KCC Loan Scheme : शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याजदराने मिळते कर्ज; ‘इथे’ करा अर्ज!

KCC Loan Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी सहजपणे कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून ‘किसान क्रेडिट कार्ड’ ही योजना (KCC Loan Scheme) सुरु करण्यात आली आहे. तुम्हालाही शेतीसाठी कर्ज उभे करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून तुम्हालाही दोन लाखांपर्यंतचे कर्ज हे केवळ दोन ते चार … Read more

Kisan Credit Card : केसीसीद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना 5.50 लाख कोटींचा कर्जनिधी मिळणार!

Kisan Credit Card 5.50 Lakh Crores Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 या वर्षभरात आतापर्यंत केंद्र सरकारकडून 451.98 लाख नवीन किसान क्रेड‍िट कार्ड (Kisan Credit Card) मंजूर करण्यात आले आहे. या सर्व कार्डचे क्रेड‍िट ल‍िम‍िट हे 5 लाख 51 हजार 101 कोटी रुपये इतके आहे. त्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतीसाठी 5.50 लाख कोटी रुपये दिले जाणार … Read more

Agri Schemes : शेती अवजारांच्या अनुदान योजनेतील गैरप्रकार थांबणार; सरकारने शोधलीये नवी युक्ती!

Agri Schemes Implements For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आधुनिक साधनांच्या (Agri Schemes) मदतीने शेती करता यावी. तसेच शेतीतील उत्पन्न वाढून शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट व्हावी. या उद्देशाने राज्य सरकारकडून कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना राबवली जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या योजनेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सरकारने कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन युक्ती … Read more

error: Content is protected !!