PM Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेसाठी 34,422 कोटींचा निधी; ऊर्जामंत्र्यांची लोकसभेत माहिती

PM Kusum Yojana 34,422 Crore Fund

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी क्षेत्रातील सिंचनाचा मुद्दा लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून पीएम कुसुम योजना (PM Kusum Yojana) राबवली जात आहे. या योजनेची मर्यादा आता 2026 पर्यंत वाढवण्यात येणार असून, या योजनेसाठी नव्याने 34,422 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी लोकसभेत दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर … Read more

Agri Schemes : तुषार, ठिबक सिंचन अनुदानासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत; लगेच करा अर्ज!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी सध्या तुषार आणि ठिबक सिंचन अनुदान योजनेचा (Agri Schemes) लाभ घेत शेती करत आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी अजूनही सरकारच्या या अनुदान योजनेचा लाभ घेतला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेत (Agri Schemes) सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत महाडीबीटी … Read more

Agri Schemes : शेतकऱ्यांनो… ‘या’ योजनांसाठी मिळते 50 टक्के अनुदान; ‘पहा’ अर्ज प्रक्रिया!

हॅलो कृषी ऑनलाईन : बेभरवशाच्या शेतीमुळे सध्या अनके शेतकरी, जोडधंदे आणि शेतीपूरक व्यवसायांकडे (Agri Schemes) वळत आहेत. शेती क्षेत्र कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना जमीन कमी असते. त्यामुळेही शेतकरी जोडधंद्याची वाट धरत आहे. याच जोडधंद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी अनुदान दिले … Read more

African Farming : ‘या’ राज्यातील शेतकरी आफ्रिकेत शेती करणार; सरकारची विशेष योजना!

हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसंख्या वाढीमुळे दिवसेंदिवस कमाल शेती धारणेचे प्रमाण (African Farming) कमी होत चालले आहे. हरियाणा राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांच्या या समस्येवर विशेष काम केले जात आहे. हरियाणा सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना बनवली आहे. ज्याद्वारे शेती क्षेत्र कमी असलेले शेतकरी सरकारच्या मदतीने आफ्रिकेत (African … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेची ई-केवायसी घरबसल्या करा; फॉलो करा या स्टेप्स…

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. … Read more

Eknath Shinde : शेतकऱ्यांना दीड वर्षांत 44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत – मुख्यमंत्री

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना (Eknath Shinde) दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या संकटांचा सामना करावा लागतो आहे. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असून, सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 44 हजार 278 कोटी रुपयांची विक्रमी मदत करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत दिली … Read more

Agri Scheme : होय… योजनेत घोटाळा झालाय; दोषींना सोडणार नाही -मुंडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील फळबाग शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये (Agri Scheme) घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 3 कोटी 63 लाख रुपयांचा गैरव्यवहार (Agri Scheme) झाला आहे. अशी माहिती आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली आहे. या गैरव्यवहारात संबंधित अधिकारी चौकशीनंतर दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात … Read more

Agri Scheme : ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार – मुंडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी विभागाची ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना (Agri Scheme) आहे. राज्यातील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळावा, या उद्देशाने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात देखील या योजनेचा (Agri Scheme) विस्तार करण्यात येत आहे. अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना दिली … Read more

Organic Farming : सेंद्रिय शेतीसाठी ‘ही’ आहे सरकारची योजना; पहा किती मिळेल अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचे आरोग्य (Organic Farming) खालावत आहे. अशा जमिनीमधून उत्पादित होणारे अन्नधान्य देखील मानवी आरोग्यास घातक असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्याकडे शेतकऱ्यांच्या कल वाढत आहे. सरकारकडूनही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातच आता राज्य सरकारकडून डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय … Read more

Sericulture : रेशीम शेतीसाठी एकरी 4 लाखांचे अनुदान; पहा कसा करायचा अर्ज!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीतील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना (Sericulture) करावा लागतो. बहुधा उत्पादन खर्चही निघत नाही. मात्र आता अशा शेतकऱ्यांसाठी सरकारकडून रेशीम अनुदान योजना (Sericulture) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेअंतर्गत रेशीम शेती  ( Sericulture ) करणाऱ्या शेतकऱ्यांना मनरेगाच्या माध्यमातून एक एकरच्या लागवडीसाठी चार … Read more

error: Content is protected !!