Agri Scheme : होय… योजनेत घोटाळा झालाय; दोषींना सोडणार नाही -मुंडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील फळबाग शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये (Agri Scheme) घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 3 कोटी 63 लाख रुपयांचा गैरव्यवहार (Agri Scheme) झाला आहे. अशी माहिती आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली आहे. या गैरव्यवहारात संबंधित अधिकारी चौकशीनंतर दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात … Read more

Farmers Suicide : राज्य सरकारकडून कबुली; होय… शेतकरी आत्महत्या वाढल्यात!

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्पादन खर्चात झालेली वाढ त्या तुलनेत न मिळणारे उत्पन्न (Farmers Suicide) आणि दुष्काळ, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकरी पुरता खचला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये (Farmers Suicide) सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याची कबुली दिली आहे. राज्य सरकारने नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या … Read more

Agriculture Prices : 23 वर्षांपासून शेती पिकांना तोच भाव, मात्र उत्पादन खर्च अफाट – बच्चू कडू!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या नागपूर येथे राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Agriculture Prices) सुरु आहे. या अधिवेशनामध्ये विरोधक सत्ताधारी यांच्यात अनेक प्रश्नांवरून चांगलीच जपल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील आक्रमक भूमिका (Agriculture Prices) मांडली आहे. शेतमालाच्या घसरलेल्या दरांवरून कडू यांनी सरकारला धारेवर धरले आहे. … Read more

Onion Export : गरज पडल्यास सर्व कांदा सरकार खरेदी करणार- फडणवीस

हॅलो कृषी ऑनलाईन : “देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. मात्र निर्यातीसाठी परवानगी दिल्यास तुटवडा (Onion Export) निर्माण होऊन अडचण निर्माण होईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. गरज पडल्यास केंद्र सरकार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा कांदा खरेदी (Onion Export Ban) करण्यास तयार आहे.” असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. केंद्र … Read more

Onion Ethanol Ban : प्रसंगी दिल्लीला जाऊ….; कांदा, इथेनॉल प्रश्नी अजित पवारांची भूमिका!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट (Onion Ethanol Ban) करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र असे असतानाच आता सरकारकडून कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मितीवर बंदी (Onion Ethanol Ban) घालण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात आज विरोधकांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर … Read more

Paddy Farming : ‘या’ पिकासाठी सरकारकडून मिळणार बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून धान उत्पादक (Paddy Farming) शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात (Paddy Farming) बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित … Read more

error: Content is protected !!