Nursery Subsidy : नर्सरी अनुदान मिळवण्यासाठी आत्ताच करा अर्ज; पहा… कधीपर्यंत आहे मुदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता नर्सरी (Nursery Subsidy) सुरु करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण रोपे पुरवत आहेत. या माध्यमातून हे तरुण मेहनतीच्या जोरावर नर्सरी उद्योगातून (Nursery Subsidy) कोट्यावधींची उलाढाल करत आहे. तुम्हीही नर्सरी सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र अ‍ॅग्री … Read more

Agri Scheme : होय… योजनेत घोटाळा झालाय; दोषींना सोडणार नाही -मुंडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील फळबाग शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये (Agri Scheme) घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 3 कोटी 63 लाख रुपयांचा गैरव्यवहार (Agri Scheme) झाला आहे. अशी माहिती आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली आहे. या गैरव्यवहारात संबंधित अधिकारी चौकशीनंतर दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात … Read more

Agri Scheme : ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार – मुंडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी विभागाची ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना (Agri Scheme) आहे. राज्यातील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळावा, या उद्देशाने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात देखील या योजनेचा (Agri Scheme) विस्तार करण्यात येत आहे. अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना दिली … Read more

Govt Scheme : शेतकऱ्यांचा आधार बनलीये ‘ही’ योजना; दरमहा मिळतात 3 हजार रुपये!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना (Govt Scheme) राबविल्या जात आहेत. ‘पंतप्रधान शेतकरी मानधन योजना’ (Govt Scheme) ही त्यापैकीच एक आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेत (Govt Scheme) सहभागी होण्यासाठी 18 ते 40 … Read more

error: Content is protected !!