Ethanol Production : ऊसापासून इथेनॉल निर्मिती कशी होते? वाचा.. काय असते संपूर्ण प्रक्रिया?

Ethanol Production Process

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे पीक (Ethanol Production) घेतले जाते. ऊस हे बारमाही पीक असते. ज्यामुळे त्यातून होणारा आर्थिक फायदाही अधिक असतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून इथेनॉल उद्योगाला मोठे प्रोत्साहन दिले जात आहे. ज्याचा अप्रत्यक्षपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. मात्र, अनेकांना उसापासून इथेनॉल निर्मिती नेमकी कशी होते? … Read more

Maize MSP : हमीभावाने मका खरेदीसाठी केंद्राची मानक प्रक्रिया जारी; इथेनॉल उद्योगालाही आधार!

Maize MSP Guaranteed Maize Purchase

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मका उत्पादक शेतकऱ्यांकडून हमीभावाने मका खरेदी (Maize MSP) करण्यासाठी मानक प्रक्रिया (एसओपी) जारी केली आहे. ज्यानुसार राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) आणि एनसीसीएफकडून (एनसीसीएफ) इथेनॉल निर्मिती उद्योगासोबत, 2,291 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने मका खरेदीसाठी करार केला जाणार आहे. त्यासाठी मध्यप्रदेशातील छिंदवाड़ा येथील एका इथेनॉल प्लांट सोबत पहिला … Read more

Ethanol Production : इथेनॉल उद्योगाला 11.20 टक्के मिश्रणाचा पल्ला गाठण्यात यश!

Ethanol Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीचा ऊस गाळप हंगाम हा साखर उद्योग आणि इथेनॉल उद्योग (Ethanol Production) दोन्हीसाठीही अडथळ्यांचा राहिला आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी कमी पावसामुळे देशातील ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले होते. मात्र, नंतरच्या काळात त्यास काही प्रमाणात मुभा देण्यात आली. त्यानुसार देशात आतापर्यंत इंधनांमध्ये 11.20 … Read more

Ethanol From Maize: मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला 5.79 रुपये अनुदान जाहीर!

हॅलो कृषी ऑनलाईन: तेल उत्पादक कंपन्यांनी मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला (Ethanol From Maize) प्रति लिटर 5.79 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या मका इथेनॉलला (Ethanol From Maize) मिळणारा  66.07 रुपये दर वाढून 71.86 रुपये प्रतिलिटर होणार आहे. शुक्रवारपासून खरेदी करण्यात येणाऱ्‍या इथेनॉलला ही किंमत लागू होईल. इथेनॉल (Ethanol From Maize) वर्षाच्या उर्वरित कालावधीत … Read more

Ethanol Subsidy : इथेनॉल निर्मितीसाठी अनुदान; केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

Ethanol Subsidy By Central Government

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने ‘सी हेवी मोलॅसिस’पासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रतिलिटर 6 रुपये 87 पैसे अनुदान (Ethanol Subsidy) देण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता सी हेवी इथेनॉलला प्रतिलिटर 49 रुपये 41 पैशांऐवजी 56 रुपये 28 पैसे इतका दर मिळणार आहे. अर्थात इथेनॉल दरात केंद्र सरकारकडून 14 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता … Read more

Sugarcane Ethanol: शेतकऱ्यांसाठी दिलासा! उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीस सरकार देऊ शकते परवानगी

हॅलो कृषी ऑनलाईन: ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) उसाचे रस आणि बी-हेवी मोलॅसेस (BHM) साठी जारी केलेल्या सूचक सुधारित वाटपानुसार उसाच्या रसापासून (sugarcane Juice) सुमारे 28 कोटी लिटर इथेनॉल (Sugarcane Ethanol) तयार करण्यास सरकार आतापासून परवानगी देऊ शकते. सूचक वाटप सूचीनुसार, ऑइल मार्केटिंग कंपन्यांना उसाच्या रसामधून  42.56 कोटी लिटरचे इथेनॉल (Sugarcane Ethanol) उत्पादन करायचे आहे ज्यासाठी … Read more

Ethanol Crops : ‘या’ पिकांपासून होते इथेनॉल निर्मिती; हमीभाव मिळण्यास होते मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या इथेनॉल निर्मितीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सरकारने मागील आठवड्यात उसापासून इथेनॉल निर्मिती (Ethanol Crops) करण्यास बंदी घातली. मात्र साखर उद्योग आणि शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे अल्पावधीतच ही बंदी मागे घेण्याची वेळ सरकारवर आली. मात्र अशी कोणकोणती पिके आहेत. ज्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती होते. आणि त्यातून शेतकऱ्यांना (Ethanol Crops) फायदा होऊ शकतो. … Read more

Ethanol Ban : शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले तर काय बिघडते; शेट्टींचा केंद्र सरकारला टोला!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील आठवड्यात उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर पूर्णतः बंदी (Ethanol Ban) घातली होती. मात्र आता सरकारने हा निर्णय मागे घेतला असून, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र हे केंद्र सरकारला उशीर सुचलेले शहाणपण असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले … Read more

Ethanol Ban : अखेर केंद्र सरकार झुकले; इथेनॉल निर्मितीवरील बंदी हटवली!

हॅलो कृषी ऑनलाईन : उसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर केंद्र सरकारने मागील आठवड्यात बंदी (Ethanol Ban) घातली होती. मात्र आता आपल्या या निर्णयाचा फेरविचार करत केंद्र सरकारने उसाचा रस आणि साखरेची म्हणजेच बी-हेवी प्रतीची मळीच्या वापरापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. मात्र बंदी (Ethanol Ban) उठवतानाच 2023-24 या संपूर्ण वर्षासाठी केंद्र सरकारकडून 17 लाख टन … Read more

Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; कारखानदारांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने अलीकडेच उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली आहे. मात्र यामुळे साखर उद्योगावर (Sugar Rate) विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. निर्णय लागू होताच साखरेच्या दरात (Sugar Rate) प्रति क्विंटलमागे 100 रुपये इतकी घट नोंदवली गेली असल्याचे साखर उद्योगातून सांगितले जात आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये साखरेच्या दरात ही घसरण झाली आहे. … Read more

error: Content is protected !!